एक्स्प्लोर

Diabetes Control : उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी खाव्यात या 3 भाज्या, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Vegetable For Diabetics : मधुमेहाच्या रुग्णांसाठी या तीन भाज्या आहेत गुणकारी. त्या खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील कमी होते.

Vegetable For Diabetics : मधुमेह हा एक असा आजार आहे जो आहाराने बऱ्याच अंशी नियंत्रित करता येतो. तुम्ही आहारात अशी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. आज आम्ही तुम्हाला अशा भाज्या सांगणार आहोत ज्या मधुमेहाच्या रूग्णांनी उन्हाळ्यात खाव्यात. उन्हाळ्यात भेंडी, फणस, कारले यांसारख्या अनेक भाज्या येतात ज्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. 

मधुमेही रुग्णांसाठी भाज्या :

1. कारले : जेवणात कडू असलेले कारले खूप फायदेशीर असतात. उन्हाळ्यात कारले जरूर खावे. कारल्यामध्ये असे अनेक पोषक घटक असतात, जे केवळ मधुमेह बरे करत नाहीत तर इतर अनेक आजार दूर करतात. तुम्हाला कारले आवडो किंवा न आवडो, पण मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही कारल्याचं सेवन जरूर करा. 

2. भेंडी : भेंडी ही मधुमेही रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर भाजी आहे. भेंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना अशा भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते आणि अशा परिस्थितीत भेंडीमध्ये फक्त 20% ग्लायसेमिक इंडेक्स आढळतो. त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात भेंडी जरूर खावी.

3. फणस : लोकांना उन्हाळ्यात फणसाची भाजीही खायला आवडते. मधुमेही रुग्णाने विशेषतः फणसाची भाजी खावी. याच्या मदतीने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. वास्तविक फणसात असलेले फायबर शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनचे उत्सर्जन कमी करते आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीला फारसा त्रास होत नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Happy Men's Day: जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
Health: बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
Sanjay Raut: द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Pune News : ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
Embed widget