एक्स्प्लोर

Health Tips : स्वयंपाकघरातील जायफळ औषधी गुणांनी परिपूर्ण; रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त

Health Tips : शरीर निरोगी ठेवण्यासाठी जायफळ खूप प्रभावी ठरू शकते. यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट, कॉपर, मॅग्नेशियम सारखे घटक असतात.

Health Tips : जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आणि यापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेतोय. पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरात असतात ज्याद्वारे तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. बहुतेक लोकांच्या स्वयंपाकघरात जायफळ असते. जायफळ अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. जायफळ तुमच्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे आणि ते खाऊन तुम्ही तुमचे शरीर निरोगी ठेवू शकता. हे जाणून घ्या.

जायफळ हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे

शरीर निरोगी ठेवण्यासाठी जायफळ खूप प्रभावी ठरू शकते. यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट, कॉपर, मॅग्नेशियम सारखे घटक असतात. जे आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप मजबूत ठेवण्यास मदत करते. जायफळमध्‍ये असे अनेक घटक आहेत जे अनेक समस्या दूर करण्‍यात मदत करतात. अनेक पोषण तज्ञ असेही सुचवतात की, आपण आपल्या अन्नात जायफळ समाविष्ट केले पाहिजे. हिवाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी जायफळाचा वापर केला जातो. 

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते

जायफळ खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो हेही अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने चीनमध्ये कहर केला आहे. अशा परिस्थितीत आपण  सावध राहणे आवश्यक आहे. आपण आपल्या अन्नात जे समाविष्ट करतो त्याचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जायफळाचे सेवन केल्याने शरीरातील फायबरचे प्रमाण कायम राहते. यासोबतच आतड्याच्या स्नायूंमध्ये पेरिस्टाल्टिकचा वेगही वाढतो. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर त्यातही जायफळ आराम देण्याचे काम करते.

लहान मुलांना कान दुखत असताना जायफळ देऊ शकता. जायफळात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे कानदुखी आणि सूज दूर होते. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने कानाची घाण साफ होते. जायफळ बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि कानाच्या मागे लावा. यामुळे कान दुखणे आणि सूज कमी होईल. 

भूक वाढवण्यास मदत होते 

दुधात जायफळ टाकून मुलांना खाऊ घातल्यास भूक वाढते. यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत होते. जायफळ खाल्ल्याने चयापचय गतिमान होते आणि पचनक्रिया सुधारते. मुलांची भूक वाढवण्यासाठी जायफळ खायला द्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget