एक्स्प्लोर

Health Tips : तुम्हीही दिवसभर मोबाईल वापरत असाल तर सावधान; मोबाईल देतोय चष्म्याला आमंत्रण!

Health Tips : 7-8 महिन्याच्या बालकांपासून तर 18 वर्ष वयोगटातील मुलांना मोबाईलची आवश्यकता नसतानाही तासन्तास त्यांच्या हातात मोबाईल हवा असतो.

Health Tips : सध्या लहान मुलांमध्ये (Children) मोबाईल वापराचे प्रमाण मोठ्या संख्येने दिसून येतंय. अगदीच पाहायला गेलो तर 7 ते 8 महिन्याच्या बाळांना सुद्धा जेवणाच्या वेळी मोबाईल हवा असतो. नाहीतर मुलं जेवत नाहीत. 7-8 महिन्याच्या बालकांपासून तर 18 वर्ष वयोगटातील मुलांना मोबाईलची आवश्यकता नसतानाही तासन्तास त्यांच्या हातात मोबाईल हवा असतो. आणि ह्या सगळ्याला कुठेतरी पालक देखील तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत. परिणामी मुलांना लहान वयातच चष्मा लागतो. मुलांच्या मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीराला नेमके कोणते नुकसान होते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

पालकांनी 'या' गोष्टींची काळजी घ्यावी 

सध्याच्या काळात तर ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली मुलांमध्ये मोबाईलमध्ये गेम खेळणं, व्हिडीओ बघणे, मित्र मैत्रिणींबरोबर चॅटिंग करणे ह्या गोष्टींचे प्रमाण वाढलेलं दिसून येतंय. यात विशेष म्हणजे पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होतंय. मुले मोबाईलचा वापर योग्य गोष्टींसाठी करतायेत का? याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर त्यांना ह्या छोट्या चुकीचे पुढे मोठे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. 

मोबाईलचा अति वापर करण्याचे दुष्परिणाम 

मोबाईलच्या अती वापरामुळे त्याचा थेट परिणाम  मुलांच्या  मेंदूवर, डोळ्यांवर होत असतो. आणि मग डोकेदुःखी, डोळ्यांतून पाणी येणे, अशा समस्या उद्भवू शकतात. यामुळे मुलांना चष्मा देखील लागू शकतो. सध्या लहान मुलांमध्ये मुख्यता चष्म्याचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे ऑनलाईन शिक्षण आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुले तासन्तास मोबाईल घेऊन बसत असल्याने चष्म्याचे प्रमाण हे वाढलेले दिसून येतंय. 
 
तज्ञांच्या दिलेल्या माहितीतून असे समजले की, लॉकडाऊनच्या काळात सर्वच घरी बसून होते. त्यामुळे त्यांच्या करमणुकीचे साधन म्हणजे मोबाईल, टि.व्ही हेच होते. याचा अती वापर झाल्याने त्याचा परिणाम हा मुलांच्या डोळ्यांवर झाल्याचे सांगण्यात येते.त्यामुळे चष्मा लागण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. यात 45 च्या पुढील वयोगटातील लोकांचा देखील समावेश आहे.   
जी मुले ऑनलाईन अभ्यास करतात, अशा मुलांना चष्मा असल्यास त्यांनी ब्ल्यूक्ट ह्या चष्म्याच्या ग्लासेस वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.  तसेच दरोज गार पाण्याने डोळे धुवावेत. त्याच बरोबर काकडी, गाजर, बीट या फळांचे सेवन केल्यास तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Hypertension : हिवाळ्यात रक्तदाब का वाढतो? जाणून घ्या त्याची कारणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती

महत्त्वाच्या बातम्या

Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
Embed widget