एक्स्प्लोर

Hair Care Tips : तुमच्याही केसांची वाढ थांबलीय? होऊ शकतो मायक्रो ब्रेकेजचा धोका; या समस्येबद्दल जाणून घ्या

Hair Care Tips : अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या संशोधनानुसार केसांच्या सूक्ष्म तुटण्यामुळे केसांचे नुकसान होते.

Hair Care Tips : प्रत्येक मुलीला तिचे केस सुंदर, दाट, सॉफ्ट आणि चमकदार असावेत असं वाटतं. यासाठी ते एक ना अनेक उपाय करतात. अनेक मुलांला लांब, घनदाट केसांची आवड असते. पण तेल मसाज, केसांची योग्य निगा राखणे, नैसर्गिक शॅम्पू कंडिशनर आणि घरगुती उपाय करूनही त्यांचे केस एका टप्प्यावर थांबतात आणि त्यापलीकडे फारशी वाढ होत नसल्याचे दिसून येते. तुम्ही कधी विचार केला आहे का की असं का होत असेल? कदाचित हा मायक्रो ब्रेकेजचा त्रास असू शकतो. मायक्रो ब्रेकेज म्हणजे नेमकं काय? या संबंधित अधिक माहिती जाणून घेऊयात.
 
मायक्रो ब्रेकेज म्हणजे काय?

सर्वात आधी, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की केसांची वाढ अनुवांशिक आहे, म्हणजेच तुमचे केस केवळ एका विशिष्ट लांबीपर्यंत वाढतात आणि त्यानंतर ते वाढण्याचे थांबतात. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीने देखील यावर संशोधन केले आणि असे आढळले की केसांच्या सूक्ष्म तुटण्यामुळे केसांचे नुकसान होते. यामुळे तुमचे केस मुळापासून कमकुवत होतात आणि केस मधूनच तुटू लागतात. तुम्ही मायक्रो ब्रेकेजचे बळी आहात की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर तुमचे तुटलेले केस घ्या आणि केसांच्या लांबीनुसार मोजा, ​​जर हे केस लहान असतील तर समजून घ्या की तुम्ही मायक्रो ब्रेकेजचे बळी आहात.
 
मायक्रो ब्रेकेज कसे टाळावे?

  • मायक्रो ब्रेकेज टाळण्यासाठी तुम्ही हार्मोनल टेस्ट करणे आणि तुमच्या आहारातील पोषणाची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
  • सूक्ष्म तुटणे टाळण्यासाठी, केस विंचरताना रुंद टूथ कॉम्ब किंवा केसांचा ब्रश वापरा, कारण यामुळे केस तुटण्याचे थांबतात.
  • स्ट्रेटनर, कर्लर्स किंवा ब्लो ड्रायर्स सारख्या हीट स्टायलिंग टूल्सचा वापर कमी करा, कारण ते तुमचे केस अधिक ठिसूळ बनवतात आणि अधिक सूक्ष्म तुटू शकतात.
  • तुमचे केस मजबूत करण्यासाठी, तुम्ही नियमितपणे केसांना तेल आणि सीरम लावणं गरजेचं आहे. तसेच, केस हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे.
  • केसांसाठी काही सप्लिमेंट्स आणि न्यूट्रिएंट्स आवश्यक आहेत, ज्यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, लोह, झिंक, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन बी घेणे आवश्यक आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget