3 कोटीच्या घराची मालकीण, पण रस्त्यावर विकते छोले-भटूरे
व्यवसायाने शिक्षिका राहिलेली उर्वशी, गेल्या 45 दिवसांपासून तिच्या घराच्या परिसरातच रस्त्याच्या बाजूला छोले-भटूरे, आणि पराठे विक्री करण्याचा व्यवसाय करते आहे. अधिक माहितीनुसार, ती आपल्या कुटुंबीयांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हा व्यवसाय करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउर्वशीचे सासरे वायूदलातील एक निवृत्त कमांडर आहेत. तसेच उर्वशीला तीन मुलेही आहेत. हे सर्व 300 स्क्वेअर यार्ड प्लॉटमधील घरात एकत्रित राहतात.
उर्वशीचे पती एका कन्स्ट्रक्शन कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. पण सहा वर्षांपूर्वी त्यांचे एका अपघातात निधन झाले. त्यामुळे उर्वशी आणि तिच्या कुटुंबीयांना अडचणींचा समाना करावा लागला.
पण गुडगांवमधील 35 वर्षीय उर्वशी सध्या छोले-भटूरे विकून 2500 ते 3000 रुपये कमावते आहे.
जर तुम्हाला सांगितले की, 3 कोटीच्या घरात राहणारी एक महिला, जिची एसयूव्हीसारखी आलिशान गाडीही आहे. पण सध्या ती रस्त्याच्या बाजूला छोले-भटूरे विक्री करते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -