मुंबईत 'कोसळ'धार, रेल्वे रुळ, रस्ते पाण्याखाली
एबीपी माझा वेब टीम | 05 Aug 2016 12:54 PM (IST)
1
2
परळ, हिंदमाता, सांताक्रूझ पूर्वमध्ये पाणी साचलं आहे. मुलुंड टोलनाका ते कांजूर, मुलुंड ते घाटकोपर, एलबीएस रोड, जेव्हीएलआर रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकवर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
3
4
5
6
याशिवाय उपनगरांमधील रस्त्यांवरही पाणी साचल्याने ठिकठिकाणी रस्ते वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत
7
8
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत.
9
मुसळधार पावसामुळे लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरील सायन-माटुंगा स्टेशनदरम्यान रुळावर 6 इंच पाणी भरलं आहे.
10
मागील काही दिवस संततधारपणे बरसणाऱ्या पावसाने आज मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवायला सुरुवात केली आहे.