✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बीअरबद्दल काही 12 रंजक गोष्टी

एबीपी माझा वेब टीम   |  05 Aug 2016 03:42 PM (IST)
1

बीअर पिणाऱ्या लोकांना प्रकार दोनच्या मधुमेहाचा धोका 25 टक्क्यांपर्यंत कमी असतो.

2

बीअरच्या सेवनाने हाडांना बळकटी मिळते पण प्रमाणाबाहेर बीअर सेवन केल्यास ती आरोग्यास अपायकारक आहे.

3

हेट्रोसायकलिक अमीन्समुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

4

अल्झायमर आणि डिमेंशिआ सारख्या आजारात बीअर फायदेशीर आहे.

5

बीअरमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने किडनीसाठी उपयुक्त असते.

6

बीअरव्यतिरिक्त अन्य ड्रींक्स जास्त प्रमाणात सेवन केल्याने मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

7

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली ठेवण्यासाठी बीअर उपयुक्त आहे.

8

पिंट बीअरच्या सेवनाने हृदयरोगाचा धोका 31 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

9

बीअरमध्ये व्हिटॅमिन बी6 आणि बी 12 मोठ्या प्रमाणावर असतात. यात असलेल्या सिलिकॉनमुळे हाडं मजबूत होतात.

10

बीअरमध्ये आरोग्यास उपयुक्त असे बरेच पोषक तत्व असतात. यात पँटोथॅनिक अॅसिड, नियासिन, फोलेट, रिबोफ्लावीनसारखे बरेच घटक शरीरास फायदेशीर असतात.

11

चहा, कॉफीनंतर लोकांची सर्वाधिक पसंती असणारे पेय आहे. पण याचा वापर मर्यादित प्रमाणात केल्यास आरोग्यास अपाय होत नाही.

12

बीअर एक मद्य असलं तरीही प्रमाणात घेतल्यास बीअर फायदेशीर असते.

13

आज जागतिक बीअर दिवस आहे. जाणून घ्या बीअरबद्दल काही रंजक गोष्टी

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • बीअरबद्दल काही 12 रंजक गोष्टी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.