एक्स्प्लोर

Diwali 2021 : ...म्हणून दिवाळीला दिवे लावण्याची प्रथा, काय आहे कारण?

दिवाळीला लक्ष्मी देवीची पूजा केली जाते.

Diwali 2021: दिवाळी सणाची अनेक लोक आतूरतेने वाट पाहात असतात. दिवाळीला नव्या वस्तू आणि कपडे अनेक लोक खरेदी करतात. दिवाळीमध्ये आकर्षक दिव्यांनी केलेल्या रोषणाईने आणि घराबाहेर काढलेल्या रांगोळ्यांने मन प्रसन्न होते. दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. असे मानले जाते की लक्ष्मी देवी प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आर्थिक भरभराट आणते. 

दिवाळी 2021
पंचांगानुसार, 4 नोव्हेंबर 2021 रोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष अमावस्या या तिथीला दिवाळी साजरी केली जाणार आहे. यावेळी दिवाळीला तुळा राशीमध्ये चार ग्रहांची युती पहायला मिळणार आहे. या दिवशी सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्र हे तुळा राशीमध्ये राहतील.

दिवाळी 2021 - शुभ मुहूर्त (Diwali 2021)
दिवाळी : 4 नोव्हेंबर, 2021, गुरुवार
अमावस्या तिथि प्रारंभ: नोव्हेंबर 04, 2021 सकाळी 06:03 पासून.
अमावस्याची तिथी समाप्त: 05 नोव्हेंबर 2021 पर्यंत 02:44 पर्यंत.
 
दिवाळी संबंधित 
दिवाळीबद्दल अनेक गोष्टी पुराणामध्ये आणि इतिहासामध्ये लिहीलेल्या आहेत. दिवाळी हा शब्द दिवे आणि आवली म्हणजेच ओळ या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. ओळीने ठेवलेले दिवे असा या शब्दाचा अर्थ होतो.  स्कन्द पुराणात दिव्यांना सूर्याच्या प्रकाशाचा प्रतिनिधी मानले जाते. दिवाळी सणाला यम आणि नचिकेता यांच्या कथेसोबत देखील जोडले जाते. भारतीय इतिहासातील पहिले जाणकार अल बरूनी यांनी त्यांच्या संस्मरणांमध्ये दिवाळीचे वर्णन केले आहे. 

Diwali 2021: लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या, दिवाळीला 'या' उपायांनी लक्ष्मी मातेला प्रसन्न करा

 ...म्हणून दिवाळीला दिवे लावण्याची प्रथा

दिवाळीला प्रकाशाचा आणि दिव्यांचा उत्सव मानले जाते. या सणांमध्ये घराबाहेर दिवे लावून आकर्षक रोषणाई केली जाते.दिवाळीला घराबाहेर दिवे लावण्यामागे कास कारण आहे. रामाने कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला रावणाचा वध केला आणि ते अयोध्येला पुन्हा परतले. राम यांच्या अयोध्येला येण्याच्या आनंदात  अयोध्यामधील लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे दिवाळीला दिवे लावले जातात. पण दिवाळीला फटाके फोडण्याची परंपरा फार जुनी नाही. पुरातन काळात दिवाळीला फक्त दिवे लावण्याची परंपरा होती. 

महत्त्वाच्या बातम्या

पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
Health: चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
Health: नाश्ता टाळणं पडेल महागात? हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? नाश्ता टाळण्याचे दुष्परिणाम काय? डॉक्टर सांगतात...
नाश्ता टाळणं पडेल महागात? हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? नाश्ता टाळण्याचे दुष्परिणाम काय? डॉक्टर सांगतात...
World Heart Day 2026 : तीन वर्षांपासून वार्षिक आरोग्य तपासणी केली नाही? मग तुमचं हृदय तुम्हाला काय सांगतंय, हे जाणून घ्या
तीन वर्षांपासून वार्षिक आरोग्य तपासणी केली नाही? मग तुमचं हृदय तुम्हाला काय सांगतंय, हे जाणून घ्या

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget