एक्स्प्लोर

Cloves Benefits : वजन कमी करण्यासाठी लवंग आहे फायदेशीर; कसे ते जाणून घ्या

Cloves for Weight Loss : लवंगात आढळणारे पोषक तत्व तुमचे वजन कमी करत नाहीत तर आणखीही अनेक फायदे देतात.

Cloves for Weight Loss : आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यााचा वापर आजारावर करू शकतो. स्वयंपाकघरातील मसाले हे केवळ जेवणातील चव वाढवत नाहीत तर अनेक आजारांवरही त्यांचा वापर केला जाऊ शकतो. मसाल्यांच्या प्रत्येक पदार्थात एक औषधी गुणधर्म आहे. अशाच प्रकारे आज आपण याच मसाल्याच्या पदार्थांतील लवंगाविषयी जाणून घेणार आहोत. तुमचा विश्वास बसणार नाही पण लवंग हा वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे. चला तर जाणून घेऊयात लवंगाचे फायदे. 

वजन कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर :

तुम्ही लवंगाचा वापर करून तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता. लवंगामुळे तुमचे वजन तर कमी होईलच पण त्याचबरोबर पोटावरची चरबीही कमी होईल. लवंगामध्ये अनेक पोषक तत्व असतात. लवंगाच्या सेवनाने मेटाबॉलिझमला चालना मिळते. यामध्ये अनेक फायबर आढळतात. जसे की, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फोलेट. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होतो. याच कारणामुळे कंबरेची चरबी हळूहळू कमी होऊ लागते. 

लवंगाचा वापर कसा करावा ? 

तुमचे वाढते वजन थांबविण्यासाठी लवंग, जिरे आणि दालचिनी समप्रमाणात घेऊन त्याची पावडर बनवा. त्यानंतर एका भांड्यात एक चमचा पावडर घ्या. एक ग्लास पाणी आणि त्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण गॅसवर ठेवून उकळा. आणि गाळून घ्या. जर तुम्ही हे पेय रोज रिकाम्या पोटी प्यायलात तर काही दिवसांतच तुमच्या कंबरेची चरबी नक्कीच हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Maha Kumbh Stampede News : हा दु:खाचा दिवस, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योतींची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाल्या...   
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, साध्वी निरंजन ज्योती सरकारकडे मोठी मागणी करत म्हणाल्या, हा दु:खाचा दिवस...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Stampede : 'कुंभ'ला लष्कराकडे सोपवावं, प्रशासकीय बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines at 7AM 29 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, शेकडो जखमी, निरंजनी अखाड्याचे संत रडलेMaharashtra Temple Dress Code :देवाच्या दारी,नियमांची वारी; 3देवस्थानांचे मोठे निर्णय Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Maha Kumbh Stampede News : हा दु:खाचा दिवस, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योतींची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाल्या...   
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, साध्वी निरंजन ज्योती सरकारकडे मोठी मागणी करत म्हणाल्या, हा दु:खाचा दिवस...
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
Embed widget