एक्स्प्लोर

तुम्ही खाता ते खरंच बटर आहे का?

मुंबई: अनेकवेळा आपण बाहेर पावभाजी, सॅण्डविच वगैरे खातो. त्यासाठी बटर किंवा लोणी वापरलं जातं. पण खरंच ते बटर असतं का?   बाजारात आपल्याला लाईट बटर मिळते. सर्वसामान्य बटरमध्ये कोलेस्ट्रोरॉल असते, त्यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते, म्हणून लाईट बटर विकलं जातं. वजन वाढ टाळण्यासाठी लाईट बटर खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हे लाईट बटर आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का ? ते खाल्ल्यामुळे काय होतं? त्यावर एक नजर   मार्जरीन एक असा पदार्थ आहे, जो बटरसारखाच दिसतो, पण वास्तवात ते बटर नसते. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मार्जरीन म्हणजे नक्की आहे तरी काय ?   मार्जरीन हा वनस्पती तेलापासून बनिवण्यात आलेला पदार्थ आहे. वनस्पती तेलाला आपल्याकडे डालडा म्हणूनही ओळखलं जातं. ज्याची आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होते. याचं मुख्य कारण म्हणजे ते स्वस्त असते. त्यामुळे ग्राहकदेखील ते लगेच खरेदी करतात. विशेष म्हणजे, यातून विक्रेत्याला चांगला नफा मिळत असल्याने; तो देखील याच्याकडे पैसा कमवण्याचं साधन या दृष्टीकोनातून पाहतो. पण याचे आपल्या आरोग्याला काय फायदे आणि तोटे आहेत ? त्यावर एक नजर..   1) मार्जरीन हे बटर नसल्यामुळे त्यापासून आपल्या आरोग्याला काहीच लाभ मिळत नाहीत.   2) मार्जरीन वनस्पती तेलापासून बनविण्यात येत असल्यामुळं त्यात कोलेस्ट्रॉल नसतं. पण बटरसारखे दिसावे म्हणून यात अनेक केमिकल वापरले जातात,ज्याचा आपल्या ह्रदयावर थेट परिणाम होतो.   3). मार्जरीन हे गर्भवती महिला किंवा लहान मुलांसाठी अपायकारक आहे. कारण त्यांना नैसर्गिक पद्धतीनेने तयार केलेल्या बटरची अवश्यकता असते.   4). मार्जरीन हे वनस्पती तेल असल्याने अनसॅच्युरेटेड फॅट मोठ्या प्रमाणावर असतात.   5)मार्जरीन बनवताना उच्च तापमानाचा वापर केला जात असल्याने वनस्पती तेलामधील जीवनसत्त्वे निघून जातात.   6). यामध्ये ट्रान्स फॅट असिडचे प्रमाण जास्त असल्याने याच्या सेवनाने शरिरातील असिडचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Embed widget