एक्स्प्लोर

स्थूलपणा घटवण्याचा नवा पर्याय, बेरिअॅट्रिक एण्डोस्कोपी केंद्र सुरु

एण्डोस्कोपी स्लीव गॅस्ट्रोप्लास्टी अर्थात ईएसजी ही सुरक्षित, वेगवान परिणाम देणारी प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रकारचा छेद न देता वजन कमी करण्याची खात्री आहे.

मुंबई : भारतातील शहरी तरुणांमध्ये स्थूलपणाची समस्या वेगाने वाढत आहे. कोणत्याही शस्त्रक्रियेविना स्थूलपणाशी लढा देण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. अमित मायदेव आणि जगविख्यात बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. मोहित भंडारी यांनी एकत्र येत 'एनलायटन' हे बेरिअॅट्रिक एण्डोस्कोपी केंद्र सुरु केलं आहे. स्थूलपणा आणि व्हिसेरल फॅटचा (पोटाच्या पोकळीत जमा होणारी शरीरातील चरबी) त्रास असणाऱ्या तरुणांना या केंद्राची मदत होणार आहे. या डॉक्टर जोडीने आजवर 157 एण्डोस्कोपी स्लीव गॅस्ट्रोप्लास्टी (ईएसजी) प्रक्रिया केल्या आहेत आणि हा आकडा सातत्याने वाढत आहे. वीस ते चाळीस वर्ष वयोगटातील स्थूल व्यक्ती, विशेषत: ज्यांची बैठी जीवनशैली आहे, ते ईएसजीचा पर्याय स्वीकारतात. डॉ. मोहित भंडारी हे इंदूरमधील मोहक बेरिअॅट्रिक्स अॅण्ड रोबोटिक्सचे संस्थापक संचालक आणि मुख्य सर्जन आहेत. डॉ. अमित मायदेव हे मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलच्या बालडोटा इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव सायन्सेसचे अध्यक्ष आहेत. आशियात सर्वाधिक बेरिअॅट्रिक सर्जरी करणाऱ्या डॉ. मोहित भंडारी यांनी 2017 साली भारतात ही प्रक्रिया पहिल्यांदा आणली. आजवर 52 महिला आणि 41 पुरुषांवर त्यांनी ईएसजी प्रक्रिया केली आहे. लवकरच इंदूर, मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि इतर प्रथम श्रेणी शहरांमध्ये एनलायटनची केंद्रे सुरु होणार आहेत. ईएसजीची वैशिष्ट्ये काय? ईएसजी ही सुरक्षित, वेगवान परिणाम देणारी प्रक्रिया आहे. कमीत कमी काळ हॉस्पिटलमध्ये रहावे लागतं. याशिवाय कोणत्याही प्रकारचा छेद न देता वजन कमी करण्याची खात्री आहे. 15 ते 20 किलो वजन कमी करायचं असून शस्त्रक्रियेची भीती वाटत असणाऱ्यांना ही प्रक्रिया उपयुक्त ठरते कमी बीएमआय असूनही मधुमेह (लो बीएमआय डायबेटिस) आहे, त्यांच्यासाठी परिणामकारक बेरिअॅट्रिक प्रक्रियेनंतरही ज्यांना अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत किंवा ज्यांनी काही प्रमाणात वजन कमी केले आहे, अशांना आता एंडोस्कोपिक तंत्रांमुळे या एंडोस्कोपिक रिव्हिजन प्रक्रियेतून वजन कमी करता येईल एण्डोस्कोप  या कॅमेरा असलेल्या लवचिक नळीने आणि त्याला जोडलेल्या एण्डोस्कोपिक टाके घालण्याच्या उपकरणाने ही प्रक्रिया करण्यात येते. या सूक्ष्म कॅमेऱ्यामुळे डॉक्टर ही प्रक्रिया छेद न देता करु शकतात. पोटात घातलेले टाके पोटाची रचना बदलतात आणि शरीरात शोषल्या जाणाऱ्या कॅलरींवर मर्यादा आणतात. यानंतर सुरुवातील द्रव आहार सुरु करण्यात येतो. त्यानंतर सेमी सॉलिड आहार आणि नंतर सामान्य सकस आहार करण्यास परवानगी देण्यात येते. काही आठवड्यांमध्ये रुग्ण सामान्यपणे आयुष्य जगू लागतो.

महत्त्वाच्या बातम्या

Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
Health: चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget