एक्स्प्लोर
मुलींना यामुळे दाढी असणारे मुलं आकर्षित करतात..
नवी दिल्लीः क्लीन शेव्ह ठेवणाऱ्या मुलांपेक्षा दाढी ठेवणारे मुलं मुलींना जास्त आवडतात, असं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. दाढी ठेवणारे मुलं अधिक आकर्षित करणारे आणि मजबूत असतात, असा मुलींचा दृष्टीकोन असल्याचं सर्वेक्षणात म्हटलं आहे.
दाढीवाल्या मुलांना डेट करण्याचे या शिवाय देखील अनेक कारणं आहेत. त्यामुळे क्लीन शेव्ह करणाऱ्यांसाठी ही विचार करायला लावणारी बातमी आहे.
मुलींना यामुळे दाढीवाले मुलं अधिक आवडतात
- मुलींच्या मते दाढी असणारे मुलं अधिक हँडसम आणि रोमँटिक असतात.
- दाढी ठेवणारे मुलं अधिक क्रिएटीव्ह असतात.
- दाढीवाल्या मुलांमध्ये समजदारपणा जास्त असतो. मुलींना समजदार मुलं आवडतात.
- मुलींना वेगवेगळ्या प्रकारची दाढी ठेवणारे मुलं जास्त आकर्षित करतात.
- मुलींच्या मते दाढी ठेवणारे मुलं त्यांनी केलेल्या आश्वासनांवर ठाम असतात. मुलींना वचन पाळणारे मुलं जास्त आवडतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement