17th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 17 जुलै म्हणजेच आंतरराष्ट्रीय न्याय दिन. आंतरराष्ट्रीय न्यायाची मजबुतीकरण यंत्रणा ओळखण्यासाठी तसेच पीडितांच्या हक्कांना सहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायासाठी अंतरराष्ट्रीय न्याय जागतिक दिन दर वर्षी 17 जुलैला साजरा केला जातो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 17 जुलैचे दिनविशेष.


17 जुलै : World Day for International Justice (आंतरराष्ट्रीय न्याय दिन)


दर वर्षी आंतरराष्ट्रीय न्याय दिन 17 जुलै ला साजरा करण्यात येतो यामागचे कारण असे की, 2010 रोजी कंपाला (युगांडा) मध्ये झालेल्या रूम विधान कायद्याचा आढावा परिषदेत राज्य पक्षांच्या असेंब्लीने 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाचा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय न्यायाची मजबुतीकरण यंत्रणा ओळखण्यासाठी तसेच पीडितांच्या हक्कांना सहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायासाठी अंतरराष्ट्रीय न्याय जागतिक दिन दर वर्षी 17 जुलैला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिन हा रोम विधानचा ऐतिहासिक वापर आणि 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाची नवीन यंत्रणा स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.


1975 : अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.


2000 : अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर.


1947 : मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे 700 लोक मृत्युमुखी.


1917 : भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म.


महत्वाच्या बातम्या :