Job News : तुम्हीही नोकरीच्या शोधात (Job Search) असाल तर, ही तुमच्या कामाची बातमी आहे. महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही नोकर भरती सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रकियेसाठी पात्र उमेदवारांचे निकष काय, कोणत्या पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे, याची माहिती जाणून घ्या.
>> महाराष्ट्र कारागृह विभाग
> लिपिक
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
एकूण जागा - 125
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट - mahaprisons.gov.in
> मिश्रक
शैक्षणिक पात्रता: B.Pharm/D.Pharm
एकूण जागा - 27
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट - mahaprisons.gov.in
> वरिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
एकूण जागा - 31
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट - mahaprisons.gov.in
> शिक्षक
शैक्षणिक पात्रता: 10वी/12 वी उत्तीर्ण, D.Ed
एकूण जागा - 12
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट - mahaprisons.gov.in
https://drive.google.com/file/d/1C6rXUrUUe8io7its8AdnU7Z2L6IqdbMW/view
>> राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, पुणे
पदाचे - वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता: MBBS
एकूण जागा - 120
वयाची अट : 70 वर्षांपर्यंत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024
pmc.gov.in
> स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
एकूण जागा - 124
वयाची अट : 65 वर्षांपर्यंत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024
pmc.gov.in
> बहुउद्देशीय आरोग्य सेवक
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
एकूण जागा - 120
वयाची अट : 65 वर्षांपर्यंत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024
pmc.gov.in
https://drive.google.com/file/d/170OIRoBUucjVAKYjboyzzue776v_llQi/view
>> शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,धुळे
> प्रयोगशाळा परिचर
शैक्षणिक पात्रता: 7 वी उत्तीर्ण
एकूण जागा 07
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024
sbhgmcdhule.org
> सफाईगार
शैक्षणिक पात्रता: सातवी उत्तीर्ण
एकूण जागा : 26
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024
sbhgmcdhule.org
> कक्षसेवक
शैक्षणिक पात्रता: सातवी उत्तीर्ण
एकूण जागा - 31
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024
sbhgmcdhule.org
https://drive.google.com/file/d/1VCEbN_G_zmGTDLSim2wq4HCbm3klh_MZ/view
इतर संबंधित बातम्या :