मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न 'जॉब माझा' (Job Majha ) या माध्यमातून सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. तर स्टेट बँकेमध्ये विविध पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेच काम करण्याची सुवर्णसंधी तरुणांना यामुळे उपलब्ध होण्यास मदत होईल.
भारतीय स्टेट बँक
रिक्त पदाचे नाव -
असिस्टंट मॅनेजर (AM)
शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/M.Tech/MSc
एकूण जागा - 335
वयाची अट: 32 ते 45 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
-------
मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/M.Tech/MSc
एकूण जागा - 08
वयाची अट: 32 ते 45 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
-----
डेप्युटी मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/M.Tech/MSc
एकूण जागा - 08
वयाची अट: 32 ते 45 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
------
सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/M.Tech/MSc
एकूण जागा - 07
वयाची अट: 32 ते 45 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
(या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातली लिंक स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)