मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या इंडियन ऑइल (Indian Oil) कॉर्पोरेशन लिमिटेड, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank Of Maharashtra) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक - 379
- शैक्षणिक पात्रता : Diploma, B.Sc
- एकूण जागा - 379
- वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट - iocl.com
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक
- शैक्षणिक पात्रता : B.Sc
- एकूण जागा - 21
- वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट - iocl.com
अभियांत्रिकी सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता : Diploma
- एकूण जागा - 38
- वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट - iocl.com
तांत्रिक परिचर
- शैक्षणिक पात्रता : 10th, ITI
- एकूण जागा - 29
- वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट - iocl.com
बँक ऑफ महाराष्ट्र
असिस्टंट जनरल मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी
- एकूण जागा - ०6
- वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
- ऑफलाई अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2024
- अधिकृत वेबसाईट - bankofmaharashtra.in
चीफ मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता: पदवीधर, आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्र
- एकूण जागा - 38
- वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
- ऑफलाई अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2024
- अधिकृत वेबसाईट - bankofmaharashtra.in
सिनियर मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता: पदवीधर, रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा
- एकूण जागा - 35
- वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
- ऑफलाई अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 202
- अधिकृत वेबसाईट - bankofmaharashtra.in
मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता: पदवीधर, रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा
- एकूण जागा - 11
- वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत
- ऑफलाई अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2024
- अधिकृत वेबसाईट - bankofmaharashtra.in
हे ही वाचा :
India Post Recruitment 2024: दहावी पास असाल, तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी; 44 हजारांहून अधिक पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?
Mumbai University Vacancy : मुंबई विद्यापीठात 152 अनुदानित शिक्षकीय पदांवर भरती सुरू, या तारखेपर्यंत अर्ज करा