Job Majha : दक्षिण मध्य रेल्वे आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. NHPC (नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.) मधील भरती विविध पदांच्या 401 जागांसाठी होत आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
दक्षिण मध्य रेल्वे
पोस्ट : अप्रेंटिस हवेत ( यात, AC मॅकेनिक, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशीनिस्ट, MMTM, MMW, पेंटर, वेल्डर यांचा समावेश आहे.)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 4103
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2023
तपशील : scr.indianrailways.gov.in
NHPC (नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.)
विविध पदांच्या 401 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल)
एकूण जागा : 136
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023
तपशील : www.nhpcindia.com
पोस्ट : ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल)
एकूण जागा : 41
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023
तपशील : www.nhpcindia.com
पोस्ट : ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल)
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल)
एकूण जागा : 108
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023
तपशील : www.nhpcindia.com
पोस्ट : ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, CA/ICWA/CMA
एकूण जागा : 99
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023
तपशील : www.nhpcindia.com
पोस्ट : ट्रेनी ऑफिसर (HR)
शैक्षणिक पात्रता : मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA
एकूण जागा : 14
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023
तपशील : www.nhpcindia.com
पोस्ट : ट्रेनी ऑफिसर (लॉ)
शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी
एकूण जागा : 3
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023
तपशील : www.nhpcindia.com