Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.


अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 


अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय


पद - विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता


शैक्षणिक पात्रता - कायद्याची पदवी


एकूण जागा - 20


वयोमर्यादा - 38 वर्षे


अंतिम तारीख - 26 मे 2022


तपशील - amravati.gov.in


संपर्क - जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती (अपर जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे समक्ष)
----------------------------


SSC मार्फत हेड कॉन्स्टेबल पदभरती


पद - हेड कॉन्स्टेबल


शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण, टायपिंग, इंग्रजी, हिंदी


एकूण जागा - 554


वयोमर्यादा - 18 ते 25 वर्षे


अंतिम तारीख - 16 जून 2022


तपशील - ssc.nic.in


----------------


राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई,


एकूण जागा - 3


पद - वरिष्ठ संशोधन फेलो


शैक्षणिक पात्रता - मूलभूत विज्ञानात पदव्युत्तर पदवी ,02 वर्षे अनुभव


एकूण जागा - 01


वयोमर्यादा - 35 ते 40 वर्षे.


अंतिम तारीख - 27 मे 2022


तपशील - www.nirrh.res.in


दुसरी पोस्ट


पद - शास्त्रज्ञ सी


शैक्षणिक पात्रता - एमफिल, 04 वर्षे अनुभव.


एकूण जागा - 01


वयोमर्यादा - 35 ते 40 वर्षे.


अंतिम तारीख - 27 मे 


तपशील - www.nirrh.res.in
 
तिसरी पोस्ट -


पद - प्रशासकीय सहाय्यक 


शैक्षणिक पात्रता - पदवीधर,  वर्षे अनुभव


एकूण जागा - 01


वयोमर्यादा - 35 ते 40 वर्षे.


अंतिम तारीख - 27 मे 2022


तपशील - www.nirrh.res.in


-------------


https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_HCDP_17052022.pdf

https://www.nirrh.res.in/opportunities/