Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल
पद - हेड कॉन्स्टेबल
- पुरुष 135 , महिला 23 आणि (CM) (LDCE) 90
- शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, इंग्रजी, हिंदी टायपिंग
- एकूण जागा - 248
- वयोमर्यादा - 18 ते 25 वर्षे, (CM) (LDCE) - 35 वर्षे
- अंतिम तारीख - 07 जुलै 2022
- तपशील - itbpolice.nic.in
इंडियन बँक
पद - सिनियर मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता - CA/ICWA
- एकूण जागा - 35
- वयोमर्यादा - 25 ते 38 वर्षे
- अंतिम तारीख - 14 जून 2022
- तपशील - www.indianbank.in
दुसरी पोस्ट
पद - मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता - CA/CS, तीन वर्षाचा अनुभव
- एकूण जागा - 110
- वयोमर्यादा - 23 ते 35 वर्षे
- अंतिम तारीख - 14 जून 2022
- तपशील - www.indianbank.in
तिसरी पोस्ट
पद - असिस्टंट मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता - CA किंवा B.E / B.Tech
- एकूण जागा - 160
- वयोमर्यादा - 20 ते 30 वर्षे
- अंतिम तारीख - 14 जून 2022
- तपशील - www.indianbank.in
चौथी पोस्ट
पद - चीफ मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता - पदवीधर, अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) 05/07 वर्षे अनुभव
- एकूण जागा - 07
- वयोमर्यादा - 27 ते 40 वर्षे
- अंतिम तारीख - 14 जून 2022
- तपशील - www.indianbank.in
भारती विद्यापीठ पुणे
पद - विविध पदांकरिता भरती
- संचालक, वॉर्डन,प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता - पदांच्यानुसार समकक्ष
- एकूण जागा - 44+
- अंतिम तारीख - 02 आणि 07 जून 2022
- तपशील - bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune 411 030.
https://drive.google.com/file/d/1rWeq9Ho0rojozmt1XDwfLP7Eykj0Tf-U/view
https://drive.google.com/file/d/1FbzcG0VIrHjdhl5mTXOlKTNC3hqCrxXM/view
https://drive.google.com/file/d/1YIi3BeelVuL05bwfxI0Pkj6sMRlrWy7X/view