Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर
विविध पदांच्या 159 जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट - वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता - MBBS
- एकूण जागा - 53
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - नॅशनल हेल्थ मिशन, हेल्थ डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन्स, नागपूर
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 26 जून 2022
- तपशील- www.nagpurzp.com
पोस्ट - स्टाफ नर्स
- शैक्षणिक पात्रता - GNM/ B.Sc Nursing
- एकूण जागा - 53
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - नॅशनल हेल्थ मिशन, हेल्थ डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन्स, नागपूर
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 26 जून 2022
- तपशील- www.nagpurzp.com
पोस्ट - MPW
- शैक्षणिक पात्रता - बारावी पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
- एकूण जागा - 53
- नोकरीचं ठिकाण - नागपूर
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - नॅशनल हेल्थ मिशन, हेल्थ डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन्स, नागपूर
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 26 जून 2022
- तपशील- www.nagpurzp.com (या वेबसाईटवर गेल्यावर सूचना फलकमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान - 15 वा वित्त आयोग अंतर्गत विविध पदांची पदभरती जाहिरात सन -2022-23 या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
- पोस्ट - व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता - किमान प्रथम श्रेणीसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, JAIIB/CAIIB, CA पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल.
- एकूण जागा - 03
- वयोमर्यादा - 40 ते 55 वर्ष
- नोकरीचं ठिकाण - मुंबई
- तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवयाचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - To, The Managing Director, The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai, Sir Vithaldas Thackersey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400 001.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 जून 2022
- तपशील - www.mscbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. ठळक अक्षरात तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)