Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., यवतमाळ
- पोस्ट – अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन, वायरमन)
- शैक्षणिक पात्रता – ITI पास
- एकूण जागा – 47
- नोकरीचं ठिकाण – यवतमाळ
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जुलै 2022
- तपशील - www.mahadiscom.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली
- पोस्ट – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, पुरुष आरोग्य सेवक
- शैक्षणिक पात्रता – वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्ससाठी 12 वी पास आणि GNM कोर्स, लॅब टेक्निशियन पदासाठी B.Sc.सह DMLT, पुरुष आरोग्य सेवक पदासाठी 12वी पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
- एकूण जागा – 33
- नोकरीचं ठिकाण – हिंगोली
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 6 जुलै 2022
- तपशील - hingoli.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर notices मध्ये recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. View file करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका
- पोस्ट – शिक्षक (शिकाऊ उमेदवार)
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ B.Ed.
- एकूण जागा – 25
- नोकरीचं ठिकाण – सांगली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जुलै 2022
- तपशील - smkc.gov.in
बँक ऑफ बडोदा
- पोस्ट – वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी/ CFA/ ICWA/CMA
- एकूण जागा – 15
- नोकरीचं ठिकाण – मुंबई
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2022
- तपशील - www.bankofbaroda.in (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. Current opportunities वर क्लिक करा.