मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, चलन नोट मुद्रणालय, नाशिक, पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात. 


युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि


फिटर


शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI


एकूण जागा - 82


वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षापर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : ucil.gov.in


-----


इलेक्ट्रिशियन


शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI


एकूण जागा - 82


वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षापर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : ucil.gov.in


----


वेल्डर (G & E)


शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI


एकूण जागा - 40


वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षापर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : ucil.gov.in


https://drive.google.com/file/d/1iOzEvYUCaHRnYakvaW5ZOv8oGMKOmQwi/view
--------------


चलन नोट मुद्रणालय, नाशिक


ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रिकल)


शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT


एकूण जागा - 06


वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारिक : 18 नोव्हेंबर 2023


अधिकृत वेबसाईट : cnpnashik.spmcil.com


-------


ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग/कंट्रोल)


शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT


एकूण जागा - 92 


वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारिक : 18 नोव्हेंबर 2023


अधिकृत वेबसाईट : cnpnashik.spmcil.com


--------


ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रॉनिक्स)


शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स)


एकूण जागा - 04


वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारिक : 18 नोव्हेंबर 2023


अधिकृत वेबसाईट : cnpnashik.spmcil.com


https://drive.google.com/file/d/1QzQcLSdmP-Z5xAz1RSyqBDrRR7EJSlbl/view
----------------


पुणे महानगरपालिका


वैद्यकीय अधिकारी


शैक्षणिक पात्रता : MBBS


एकूण जागा - 96


वयोमर्यादा : 65 ते 70 वर्षांपर्यंत


अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : pmc.gov.in
--


स्टाफ नर्स


शैक्षणिक पात्रता : GNM/B.Sc. (नर्सिंग)


एकूण जागा - 96


वयोमर्यादा : 65 ते 70  वर्षांपर्यंत


अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : pmc.gov.in


-------


बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) 96


शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण ,
पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स


एकूण जागा - 96


वयोमर्यादा : 65 ते 70 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण: पुणे


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023


अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण: इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.770/3, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. 7. कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे 411005


अधिकृत संकेतस्थळ : pmc.gov.in


https://drive.google.com/file/d/1wxmZ6E8qgrMFmkaKqnFReyc9nV9ZVCx_/view
-----------------------------


महाराष्ट्र लोकसेवा आयोग


प्राध्यापक


शैक्षणिक पात्रता: Ph.D. आणि 10 वर्षे अनुभव


एकूण जागा - 32


वयाची अट: 19 ते 45 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023


अधिकृत वेबसाईट - mpsc.gov.in


----


सहयोगी प्राध्यापक


शैक्षणिक पात्रता: Ph.D. आणि 07 वर्षे अनुभव


एकूण जागा - 46


वयाची अट: 19 ते 45 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023


अधिकृत वेबसाईट - mpsc.gov.in
------


अधिव्याख्याता


शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी


एकूण जागा - 86


वयाची अट: 19 ते 38 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023


अधिकृत वेबसाईट - mpsc.gov.in


https://drive.google.com/file/d/1oWTcaI66K77lzvs8uDbfh2TBgeKuYBiI/view


हेही वाचा :


Job Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, 'या' तारखेपर्यंत करु शकाल अर्ज