ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2023 | गुरूवार

1. जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलक सुनील कावळेंची मुंबईत भर रस्त्यावर गळफास घेत आत्महत्या https://tinyurl.com/yr39nfx4  'मराठा आरक्षण, मगच इलेक्शन', मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत  सुसाईड नोट समोर https://tinyurl.com/yjn9mpk5 

2. पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; ललित पाटीलसह गँगवर मकोका नोंदवण्याच्या तयारीत https://tinyurl.com/vh6kwrj4 

3. ड्रगमाफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक, पळून जाण्यास मदत केल्याचा दोघींवर आरोप https://tinyurl.com/mr2yhb59  अर्चना निकम आणि प्रज्ञा कांबळेला चार दिवसांची पोलीस कोठडी; ललित पाटीलला मदत केल्याचं उघड https://tinyurl.com/mrx3yyhm 

4. लोकसभा निवडणूक स्वतः न लढण्याचा शरद पवारांचा पुनरूच्चार, पक्ष बळकटीसाठी पवार देशाचा दौरा करणार, इंडिया आघाडीत समन्वयाची भूमिका पार पाडणार https://tinyurl.com/4wkkrt8m 

5. एक बडा नेता आठवडाभरात शरद पवारांची साथ सोडणार, अजित पवारांसोबत येणार; अमोल मिटकरींचा दावा https://tinyurl.com/3vmxkxhz 

6. एकीकडे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवायचा, दुसरीकडे कार्यालयातच दारूच्या बाटल्या अन् ग्लास; सोलापुरातील नेहरू युवा केंद्राचा प्रताप https://tinyurl.com/bdeav3rf 

7. माफी सोडा, एक शब्दही मागे घेणार नाही, सुषमा अंधारे रणांगणात, शंभूराज देसाईंविरोधात आरोपांची मालिका https://tinyurl.com/mr3ckkan 

8. 'माझी लढाई अजित पवार गटाविरोधात नाही', सु्प्रिया सुळेंच्या वक्तव्याने भुवया उंचवल्या https://tinyurl.com/3z2fbpet 

9. मनोज जरांगेंचे वादळ आता धडकणार पवारांच्या बालेकिल्ल्यात, प्रस्थापित मराठा नेत्यांना धक्के बसण्याची भीती https://tinyurl.com/33kffbj2 

10. पुण्यात बांगलादेशची मजल 256 धावांपर्यंत, जाडेजा-बुमराह चमकले https://tinyurl.com/5f6z3y9u  राहुलचा सुपरमॅन कॅच,  विकेटमागे घेतला अफलातून झेल https://tinyurl.com/2x46ywdz 

ABP माझा विशेष

पोटच्या लाडक्या लेकीचा सासरी छळ, 56 इंच निधड्या छातीच्या बापानं काळजाचा तुकडा वाजतगाजत घरी आणला! https://tinyurl.com/yc53d6tk 

Maharashtra Cabinet Meeting: शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे आठ धडाकेबाज निर्णय! https://tinyurl.com/yvb46mz2 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम-  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv