मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक,  राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान,भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे या संस्थांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार ते सविस्तर जाणून घेऊयात. 


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी


एकूण रिक्त जागा : 598


कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)


शैक्षणिक पात्रता : i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी


एकूण जागा - 26


वयोमर्यादा : 38 ते 40 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट - ibpsonline.ibps.in
----


अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 137


शैक्षणिक पात्रता :इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी


एकूण जागा - 137


वयोमर्यादा : 38 ते 40 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट - ibpsonline.ibps.in
---


उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)


शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी


एकूण जागा - 39


वयोमर्यादा : 38 ते 40 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट - ibpsonline.ibps.in


------
सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन)


शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.


एकूण जागा - 390


वयोमर्यादा : 38 ते 40 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट - ibpsonline.ibps.in
https://drive.google.com/file/d/14JF03C_bhHsl-SRHiolRc1LTe8WPCaTn/view?pli=1


----------
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे


प्रोबेशनरी इंजिनिअर


शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवीधर


एकूण जागा - 205


वयोमर्यादा : 25 ते 30 वर्षे


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट : bel-india.in


----
प्रोबेशनरी ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : एमबीए/एमएसडब्ल्यू/पीजी पदवी


एकूण जागा - 12


वयोमर्यादा : 25 ते 30 वर्षे


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 38 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट : bel-india.in


----
प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : CA/CMA


एकूण जागा - 15


वयोमर्यादा : 25 ते 30 वर्षे


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट : bel-india.in
https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=BEL%20Web%20Ad%20English-03-09-23.pdf
----


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक


प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी


एकूण जागा - 45


वयाची अट: 23 ते 32 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट - mscbank.com
-----


प्रशिक्षणार्थी लिपिक


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी


एकूण जागा - 107


वयाची अट: 21 ते 28 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट - mscbank.com
----


लघुलेखक (मराठी)


शैक्षणिक पात्रता: पदवीधर


एकूण जागा - 01


वयाची अट: 23 ते 32 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट - mscbank.com


https://drive.google.com/file/d/1WFOoKOlB4srxTZK625eNtGwZSFnqCEkN/view
---------


राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान


ड्राफ्ट्समन ‘C’


शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण आणि ITI (मेकॅनिकल)


एकूण जागा - 05


वयाची अट: 18 ते 27 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट - nielit.gov.in
----
लॅब असिस्टंट ‘A’


शैक्षणिक पात्रता: १२वी (विज्ञान) उत्तीर्ण


एकूण जागा - 20


वयाची अट: 18 ते 27 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट - nielit.gov.in
--------


हेल्पर ‘B’


शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण


एकूण जागा - 24


वयाची अट: 18 ते 27 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023


अधिकृत वेबसाईट - nielit.gov.in


https://drive.google.com/file/d/1quLGgKmCC6zZkjj0IDMRy0CLHj-I_smw/view


हेही वाचा : 


Sarkari Nokar Bharti: कॅबिनेट सचिवालयात अधिकारी बनण्याची मोठी संधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी, पगार 90000 रुपये