एक्स्प्लोर

पंजाबच्या कोलकात्यावरच्या विजयानं प्ले ऑफच्या शर्यतीत चुरशीचा नवा रंग

  मुंबई : ग्लेन मॅक्सवेलच्या पंजाबनं बलाढ्य कोलकात्यावर 14 धावांनी मात करून, आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीत नवा रंग भरला आहे. कोलकात्याचा तेरा सामन्यांमधला हा पाचवा पराभव ठरला आहे. त्यामुळं अव्वल स्थानावरच्या मुंबईला गाठण्याचा कोलकात्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्याच वेळी पंजाबनं बारा सामन्यांमध्ये सहावा विजय मिळवून आपली गुणकमाई बारावर नेली. आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब सध्या पाचव्या स्थानावर असलं तरी त्यांना चौथ्या स्थानावरच्या हैदराबादला ओव्हरटेक करण्याची संधी आहे. दरम्यान, मोहालीतल्या सामन्यात ख्रिस लिनचा अपवाद वगळता कोलकात्याच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. पंजाबनं दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा कोलकात्याचा प्रयत्न 14 धावांनी अयशस्वी ठरला आहे. पंजाबचा लेग स्पिनर राहुल तेवातियानं 18 धावांत दोन, तर मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मानं 24 धावांत दोन विकेट्स काढून कोलकात्याला 20 षटकांत सहा बाद 153 धावांत रोखलं. त्यापैकी 84 धावा या एकट्या ख्रिस लिनच्या आहेत. त्याआधी, रिद्धिमान साहा आणि ग्लेन मॅक्सवेलनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 71 धावांच्या भागिदारीच्या जोरावर पंजाबनं 20 षटकांत सहा बाद 167 धावांची मजल मारली होती. साहानं 33 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 38 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलनं 25 चेंडूंतच एक चौकार आणि चार षटकारांसह 44 धावांची खेळी उभारली.

महत्त्वाच्या बातम्या

IPL Trade Update : IPL इतिहासातील सर्वात धक्कादायक ट्रेड! ऋषभ पंतला कोट्यवधींचा फटका; हार्दिक पांड्याची या संघाशी चर्चा, किती कोटींची डील?
IPL इतिहासातील सर्वात धक्कादायक ट्रेड! ऋषभ पंतला कोट्यवधींचा फटका; हार्दिक पांड्याची या संघाशी चर्चा, किती कोटींची डील?
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
Doctor Sejal Pawar Controversial Comment In Pranit More Show: KEM ची डॉक्टर तरुणी, मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर नको ते बरळली; कधीकाळी दोन प्रसिद्ध क्रिकेटर्सची होती गर्लफ्रेंड? 'ते' चॅट्स व्हायरल
KEM ची डॉक्टर तरुणी, मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर नको ते बरळली; कधीकाळी दोन प्रसिद्ध क्रिकेटर्सची होती गर्लफ्रेंड? 'ते' चॅट्स व्हायरल
Vaibhav Sooryavanshi India A : वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत पोहोचला; टीम इंडिया A चा पहिला सामना कधी, कुठे अन् कोणत्या संघाविरुद्ध? LIVE कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z
वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत पोहोचला; टीम इंडिया A चा पहिला सामना कधी, कुठे अन् कोणत्या संघाविरुद्ध? LIVE कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BEST employees strike finally called off: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह प्रलंबित ग्रॅज्युईटी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह प्रलंबित ग्रॅज्युईटी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Uddhav Thackeray: 'कोल्हापुरात उपटसुंभा येऊन गेला, पण त्याला माहीत नाही..' अमित शाहांच्या शिवसेना आता एकच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'बुडाखाली खूर्ची आहे म्हणून...'
'कोल्हापुरात उपटसुंभा येऊन गेला, पण त्याला माहीत नाही..' अमित शाहांच्या शिवसेना आता एकच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'बुडाखाली खूर्ची आहे म्हणून...'
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
Omraje Nimbalkar: 'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Bhaskar Jadhav: 'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
Embed widget