एक्स्प्लोर

आयपीएल पदार्पणात गुजरातची विजयी सलामी, पंजाबचा धुव्वा

मोहाली : सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या पदार्पणात विजयी सलामी दिली. मोहालीत झालेल्या या सामन्यात पंजाबने गुजरातला विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरात लायन्सने हे लक्ष्य 17.4 षटकात पार केलं.   त्याचा पाठलाग करताना गुजरातचा सलामीवीर ब्रेण्डन मॅक्युलम भोपळाही न फोडता माघारी परतला. पण अॅरॉन फिन्चने आधी सुरेश रैनाच्या साथीने 51 धावांची आणि मग दिनेश कार्तिकच्या साथीने 65 धावांची भागीदारी रचून गुजरातचा डाव सावरला. फिन्चने 47 चेंडूंमध्ये 12 चौकारांसह 74 धावांची खेळी उभारुन गुजरातच्या विजयाचा पाया घातला. मग दिनेश कार्तिकने 26 चेंडूंत सात चौकारांसह नाबाद 41 धावांची खेळी रचून गुजरातला विजय मिळवून दिला.   याआधी ड्वेन ब्राव्होच्या भेदक माऱ्यामुळं गुजरातनं पंजाबला 20 षटकांत सहा बाद 161 धावांत रोखलं. ब्राव्होने चार षटकांत 22 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढल्या. पंजाबकडून मुरली विजयने 42, मनन व्होराने 38 आणि मार्कस स्टॉइनिसने 33 धावांची खेळी केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi RR vs SRH IPL 2026: हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला, तिथेच वैभव सूर्यवंशीचा गेम झाला
वैभव सूर्यवंशी हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला अन्...
Kavya Maran SRH vs RR IPL 2026: वैभव सूर्यवंशी शून्यावर बाद होताच काव्या मारन नाचत सुटली; कुमार संगकाराही बघत बसला, VIDEO
वैभव सूर्यवंशी शून्यावर बाद होताच काव्या मारन नाचत सुटली; कुमार संगकाराही बघत बसला, VIDEO
Sanju Samson Close Friend Tovino Thomas: संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
SRH vs RR Score IPL 2026 : प्रफुल्ल अन् शकीबचा तांडव; हैदराबादने राजस्थानचा केला 57 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशी फेल
SRH vs RR Update : प्रफुल्ल अन् शकीबचा तांडव; हैदराबादने राजस्थानचा केला 57 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशी फेल

व्हिडीओ

Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Embed widget