एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
हाशिम अमला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळणार
![हाशिम अमला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळणार Amla Set To Replace Shaun Marsh At Kings Xi हाशिम अमला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/04115858/amla2803-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज हाशिम अमला आयपीएलमध्ये पर्दापण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
यंदाच्या मोसमात मुरली विजयच्या किंग्स इलेव्हन पंजाबकडून आपल्याला हशिम अमला खेळताना दिसणार आहे.
पंजाबचा धडाकेबाज फलंदाज शॉन मार्शने दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांमधून माघार घेतली आहे. त्यामुळे शॉन मार्शच्या जागी हशिम अमलाला पंजाबच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. किंग्स इलेव्हन पंजाबला गेल्या नऊ सामन्यांपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion