एक्स्प्लोर
Advertisement

रौप्यराणी पी व्ही सिंधूवर बक्षिसांचा वर्षाव

1/9

अभिनेता सलमान खनने ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहिर केलं आहे.
2/9

हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ यांनी सिंधूला बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे. ही कार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते 20 ऑगस्टला दिली जाणार आहे.
3/9

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सिंधूला तिच्या आवडीची गाडी देण्याचं जाहिर केलं आहे.
4/9

हरियाणा सरकारने 50 लाखांचं बक्षिस सिंधूला दिलं आहे.
5/9

पी. व्ही. सिंधूला भारतीय फुटबॉल फेडरेशनकडून 50 लाख रुपयांचं बक्षिस जाहिर करण्यात आलं आहे.
6/9

भारतीय बॅडमिंटन असोसिएशनकडून 50 लाख रूपयांचं इनाम या रौप्यराणीला देण्यात आलं आहे.
7/9

मध्य प्रदेश सरकारने 50 लाख रुपयांचं बक्षिस सिंधूला दिलं आहे.
8/9

पी व्ही सिंधूला दिल्ली सरकारकडून 2 कोटी रुपयांचं बक्षिस जाहिर करण्यात आलं आहे.
9/9

रौप्यराणी पी व्ही सिंधूवर बक्षिसांचा वर्षाव होऊ लागला आहे. तेलंगाणा सरकारकडून एक कोटी रुपयांचं इनाम आणि भूखंड सिंधूला भेट केला आहे.
Published at : 22 Aug 2016 12:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
