LIVE - राष्ट्रपती निवडणूक: भुजबळ, कदम मतदानासाठी जेलबाहेर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला
राष्ट्रपती निवडणूक : राष्ट्रवादीच्या सर्व खासदार आणि आमदारांचं मीरा कुमार यांना मतदान, प्रफुल्ल पटेल यांची माहिती
जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि रमेश कदम हे राष्ट्रपती निवडणुकीसाठी विधानभवनाकडे रवाना झाले. पोलीस बंदोबस्तात त्यांना मतदानासाठी नेण्यात आलं.
यावेळी राष्ट्रवादीचे अन्य नेतेही उपस्थित होते.

मुंबईतही राष्ट्रपतीपदाच्या मतदानाची लगबग पाहायला मिळतेय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्री मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधानभवनात दाखल झाले.
भाजपचे गिरीष महाजन, पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे तर शिवसेनेचे सुनील प्रभू, निलम गोऱ्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मतदान केलं.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.