गुजरातचा निकाल, कोण - काय म्हणालं?
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 Jan 1970 05:30 AM
गुजरात आणि हिमाचलमध्ये झालेला पराभव मी स्वीकारतो आणि दोन्ही राज्यातील सरकारचं अभिनंदन करतो, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या जनतेच्या आभार, असं राहुल गांधी म्हणाले.

आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका
भाजपच्या जल्लोषात जे ढोल बडवले जातायेत ते आम्ही मुद्दामच "सामनाचे" आणलेत. कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल. दुस-याच्या घरी पोरगं झालं तरी हे आनंद साजरा करत आहेत. काँग्रेसला मतं मिळाली की ज्यांना आनंद होतो, त्यांचा अंत काँग्रेसच्याच रस्त्यावर होईल.

पार्श्वभूमी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -