एक्स्प्लोर
12 वर्षाच्या मुलाकडून 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/12233001/SG-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![मुलीला रायपूर शहराच्या बाहेर नेल्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या घटनेचं गूढ शोधण्याचं मोठं आव्हान रायपूर पोलिसांसमोर आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/12233012/SG-41.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलीला रायपूर शहराच्या बाहेर नेल्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या घटनेचं गूढ शोधण्याचं मोठं आव्हान रायपूर पोलिसांसमोर आहे.
2/6
![मुलीगी गायब झाल्याचं समजल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर एका 12 वर्षाच्या मुलानेच अपहरण केलं असल्याचं समोर आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/12233010/SG-31.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलीगी गायब झाल्याचं समजल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर एका 12 वर्षाच्या मुलानेच अपहरण केलं असल्याचं समोर आलं आहे.
3/6
![मुलीचा चेहरा कपड्याने झाकून मुलाने सायकलवरुन पळ काढला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/12233008/SG-22.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलीचा चेहरा कपड्याने झाकून मुलाने सायकलवरुन पळ काढला.
4/6
![चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सायकलवरुन आलेल्या मुलाने भर दिवसा मुलीचं अपहरण केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/12233006/SG-13.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सायकलवरुन आलेल्या मुलाने भर दिवसा मुलीचं अपहरण केलं.
5/6
![मुलगी आणि मुलगा दोघेही अल्पवयीन असल्यामुळे त्यांची ओळख पोलिसांकडून लपवण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/12233004/SG-12.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलगी आणि मुलगा दोघेही अल्पवयीन असल्यामुळे त्यांची ओळख पोलिसांकडून लपवण्यात आली आहे.
6/6
![छत्तीसगडच्या रायपूरमध्ये 12 वर्षाच्या मुलाने 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/12233001/SG-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये 12 वर्षाच्या मुलाने 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
Published at : 12 Sep 2016 11:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)