Bhamragad Flood : छत्तीसगड राज्यात पुराचा कहर; तिसऱ्या दिवशीही भामरागडचा संपर्क तुटलेलाच, दोन राष्ट्रीय महामार्गासह चार मार्ग बंद
Bhamragad Flood :तिसऱ्या दिवशीही भामरागड मधील पूर परिस्थिती कायम असून पूर ओसरण्याचा वेग अतिशय कमी असल्यामुळे आज दिवसभरही तालुक्यातील पन्नासहुन अधिक गावातील नागरिकांचा संपर्क तुटलेलाच आहे.
Continues below advertisement

Bhamragad Flood
Continues below advertisement
1/6
Bhamragad Flood Gadchiroli :छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागडमध्ये पुराचा कहर सुरू आहे.
2/6
आज तिसऱ्या दिवशीही भामरागड मधील पूर परिस्थिती कायम असून पूर ओसरण्याचा वेग अतिशय कमी असल्यामुळे आज दिवसभरही तालुक्यातील पन्नासहुन अधिक गावातील नागरिकांचा संपर्क तुटलेलाच आहे.
3/6
पुरामुळे तालुक्यातील दूरसंचार सेवा विस्कळीत झाली असून सद्यस्थितीत भामरागड तालुक्यातील आल्लापल्ली- भामरागड हा 130 D आणि असरअली-सोमणपल्ली हा 63 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.
4/6
तर कांदोळी दामरंचा आणि भामरागड-आरेवाडा हे दोन प्रमुख मार्गही बंद आहेत.
5/6
दुसरीकडे, भामरागडमडील मधील पूर परिस्थितीमुळे गंभीर आजारी रुग्णाला हेलिकॉप्टरने गडचिरोली मुख्यालय येथे हलवले आहे.
Continues below advertisement
6/6
संभाव्य पुराची परिस्थिती पाहता प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे चित्र आहे.
Published at : 27 Sep 2026 12:39 PM (IST)