Continues below advertisement

गडचिरोली बातम्या

क्या हुआ तेरा वादा...! गडचिरोलीत पुन्हा एकदा लेक विरुद्ध बाप, भाग्यश्री अत्रामांचं धर्मरावबाबांविरोधात आंदोलन; नेमकं कारण काय?
'नीट' गरुडझेप.. गरोदर महिलेला झोळीतून जावं लागतं तिथले तिघे होणार डॉक्टर; अतिदुर्गम भागातून स्वप्न साकार!
गडचिरोलीत लोह खाणींसाठी 1 लाख झाडांची कत्तल होणार, सरकारचा हिरवा कंदील
गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम
छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी भास्कर सह 24 तासात तीन नक्षलवादी ठार
गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात उभारलं पोलीस स्टेशन, टेन्ट अन् कंटेनर्समधून पोलिसांचा पहारा, माओवाद विरोधी लढ्यात 'कवंडे'चे महत्त्व काय?
कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सांगत रस्ता खोदून टाकला; वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांनी झापले
गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री कोणीच नाही; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या 'बॉर्डर'वर
आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल सावधान; मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
माओवाद्यांकडून 10 जूनला देशव्यापी बंदचे आवाहन; सर्वोच्च नेता बसव राजूच्या मृत्यूप्रकरणी केंद्र सरकारचा करणार निषेध
संपूर्ण भारतात एकही स्थान तुमच्यासाठी सुरक्षित नाही, गपगुमान शस्त्र खाली ठेवा, अन् आमच्यासारखं सन्मानाने जगा; आत्मसमर्पित माओवादी कमांडरच्या माओवाद्यांना सल्ला 
नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता बसव राजूवर पोलिसांकडून तडकाफडकी अंत्यसंस्कार? न्यायालयाच्या आदेशानंतरही मृतदेह न दिल्याचा कुटुंबियांचा आरोप
नगरपंचायत प्रशासनाचा हलगर्जीपणा, न्यायाधीशांनी चार दिवस प्यायले चक्क साप मेलेले दूषित पाणी; गडचिरोलीच्या अहेरी येथील प्रकार 
पाकिस्तानचा युद्धबंदीचा प्रस्ताव एका क्षणात मान्य, पण दोन महिन्यांपासून आमच्या शांततेच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष; नक्षलवाद्यांची मोदी सरकारवर आगपाखड
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
मुसळधार पावसात जवानांचा पराक्रम, 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, चारही नक्षलवाद्यांवर होते 14 लाखांचं बक्षीस 
नक्षल्यांचे भय निवळताच विद्यार्थ्यांसाठी उज्वल भविष्याची कास; नक्षलप्रभावित, दुर्गम हेडरी गावात LIFचा अनोखा उपक्रम
मोठी बातमी! छत्तीसगडच्या जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलात मोठी चकमक; 26 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
मोठी बातमी! 36 लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये होते सक्रिय
ड्रायव्हरने यु-टर्न घेताच ट्रकने दिली धडक; NH हायवेवर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, 1 गंभीर
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola