एक्स्प्लोर

सिद्धार्थचं सत्य समोर येणार, तर ‘देवमाणूस’ पोलिसांच्या जाळ्यात अडकणार! रविवारी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार!

‘मन झालं बाजींद’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, तसंच ‘देवमाणूस 2’ या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी झी मराठी सादर करणार आहे.

Zee Marathi Serial : ‘झी मराठी’वरील मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत असतात, त्यामुळे प्रेक्षकांना आता सोमवार ते शनिवारच नाही तर येत्या रविवारी देखील त्यांच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड पाहायला मिळतील. ‘मन झालं बाजींद’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, तसंच ‘देवमाणूस 2’ या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी झी मराठी सादर करणार आहे.

कृष्णा होती देवीचा बळी?

रायाबरोबर ठरलेलं लग्न मोडल्यामुळे अंतरा आपल्या आई-वडीलांसहित गुली मावशीला सामील करून घेत नाटक करते. गुली मावशी ऋतिकचं अंतराबरोबर लग्न लावण्याचा निर्णय घेते. त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांना धक्का बसतो. पण, नंतर सगळे स्वीकारतात. लग्न असल्यामुळे घरात देवीचा गोंधळ घातला जातो. त्याचवेळी देवीकडून घरची लक्ष्मी रुसणार असा संकेत मिळतो आणि शेवटी कृष्णाला विधातेंच्या घरात बळी देण्यासाठी आणलं होतं, हे कळतं. आता कृष्णाची त्यावर काय प्रतिक्रिया असेल?

सिद्धार्थचा खोटेपणा उघड होणार?

मोठ्याबाईंना चक्कर आल्याचा, धक्का बसल्याचा संपुर्ण दोष सिड व देशमुख कुटुंबातील बायका अदितीला देतात. सिड अदितीला तू खोटं बोल्लीस असं सांग मोठ्याबाईला सांगायला सांगतो. अदिती सारं स्वतःवर घ्यायला तयार होते आणि त्यासाठी मुद्दाम घरातल्यांनी तिचा तिरस्कार करावा अशी वागू लागते. त्यामुळे देशमुख कुटुंबातील बायका अदितीला घराबाहेर काढणार इतक्यात मोठयाबाई ठाम भूमिका घेतात. आता पुढे सिद्धार्थचं काय होणार?

‘देवमाणूस’ पोलिसांच्या तावडीत अडकणार?

नीलमचा मर्डर झाल्यामुळे अजित पूर्णपणे गोंधळात आहे. डिम्पल अजितला पोलिसांच्या जाळ्यात अडकवते. जयसिंग बायकोला शोधतोय आणि अजितच्या रूममध्ये पोलीस दारू प्यायला बसले आहेत. त्यामुळे अजित आता पूर्णपणे अडकला आहे. नीलमची बॉडी बाहेर घेऊन जाताना पोलीस पकडतील याची त्याला भीती आहे. इतक्यात डिम्पल अजितला तिची माफी मागून तिला पार्टनर करून घ्यायची मागणी करतो. अजित डिम्पलची मागणी पूर्ण करेल का?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना रविवारी 20 फेब्रुवारीच्या 1 तासांच्या विशेष भागांत पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget