एक्स्प्लोर

सलमान खानची सुपरस्टार अभिनेत्रीच्या आईची प्रकृती गंभीर; थेट रुग्णालयात दाखल, नेमकं झालं काय? पोस्ट VIRAL

Zarine Khan mother hospitalized latest news: जरीन खानच्या आईची तब्येत पुन्हा बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Zarine Khan Instagram post about mothers health: बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान सध्या कठीण काळातून जात आहे. तिच्या आईच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. जरीन खानच्या आईची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.  बिघडलेल्या तब्येतीमुळे जरीन खानच्या आईला  तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या कठीण काळात ती खूप दु:खी आहे. तिनं या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. तिनं  इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. आईच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी तिनं चाहत्यांना प्रार्थना करण्याची मागणी केली आहे. सध्या जरीन खानचे चाहते चिंतेत पडले आहेत.

अभिनेत्री जरीन खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं चाहत्यांना एक मागणी केली आहे. तिनं पोस्टद्वारे चाहत्यांना आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.  पोस्टमध्ये अभिनेत्रीनं लिहिलं की, 'आईला पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  कृपया तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करा'.  जरीन खानच्या आईला नेमकं झालं तरी काय?  त्यांना कोणत्या आजाराने ग्रासले आहे? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

काही काळांपूर्वी  म्हणजेच, ऑक्टोबर 2025 रोजी जरीन खानच्या  आईची अचानक तब्येत बिघडली.  त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी जरीन खानने आपल्या आईच्या तब्येतीविषयी माहिती दिली. तसेच चाहत्यांना आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. 2025 साली तिच्या आईची तब्येत एका आठवड्यात बरी झाली होती. अभिनेत्रीनं एका आठवड्यात तिच्या आईला घरी आणले होते.  तिनं याची माहिती सोशल मीडियात शेअर केली होती. दरम्यान, जरीन खानच्या आईची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zareen Khan 🦄🌈✨👼🏻 (@zareenkhan)

जरीन खानला खरी ओळख 2010 साली प्रदर्शित झालेल्या 'वीर' या चित्रपटातून मिळाली होती.  'वीर' या चित्रपटात अभिनेत्री जरीन खान सलमान खानसोबत दिसली होती. त्यानंतर तिनं हाऊसफूल 2, हेट स्टोरी 3, अक्सर 2 आणि 1929 या चित्रपटात झळकली होती. जरीनने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.  बॉलिवूडमध्ये नशीब आजमावल्यानंतर अभिनेत्री पंजाबी चित्रपटांकडे वळली.  

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget