एक्स्प्लोर

Zaira Wasim Social Media Post: बॉलिवूड सोडल्यानंतर अभिनेत्री झायरा वसीमची सोशल मीडियावर पहिली पोस्ट

अभिनेत्री झायरा वसीमने अभिनय क्षेत्रात काम न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबत दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री झायरा वसीमने अभिनय क्षेत्रात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. गेले कित्येक दिवस झायरा सोशल मीडियावर  अॅक्टिव्ह नव्हती. नुकताच झायराने तिचा एक खास फोटो शेअर केला. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

झायराने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला असून त्या फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत नाही. झायराच्या या फोटोला 73 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. या फोटोला झायराने कॅप्शन दिले, 'द वॉर्म ऑक्टोबर सन'. 

चाहत्यांना केली होती सोशल मीडियावरील फोटो डिलीट करण्याची विनंती
गेल्या वर्षी झायराने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिचे फोटो डिलीट करावेत, अशी विनंती केली होती. तिने पोस्टमध्ये लिहिले होते की, 'तुम्हा सर्वांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमचे आभार मानते. मला सर्व माध्यमांमधून तुम्ही प्रेम दिले. पण मी सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्वांनी तुमच्या पेज वरचे माझे फोटो डिलीट करावेत' झायरा सोशल मीडियावर पुन्हा अॅक्टिव्ह झाल्याने तिचे चाहते आश्चर्यचकित झाले. काही नेटकऱ्यांनी कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_)

 

जून 2019 मध्ये झायराने सोशल मीडियावर पोस्ट करून  बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाबद्दल चाहत्यांना सांगितले होते. तिने पोस्टमध्ये लिहिले होते की, 'मी जरी या क्षेत्रात काम करू शकत असले तरी मी हे काम आनंदाने करू शकत नाही.'

झायराने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या दंगल या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने या चित्रपटामध्ये बबिता फोगाट यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2017 मध्ये तिने सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटामध्ये काम केले. आयशा चौधरी यांच्या जिवनावर आधारित चित्रपट 'द स्काय इज पिंक'मध्ये झायराने प्रमुख भूमिका साकारली. 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Thane TV Actress: एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
Pravin Tarde Deeol Band 2 Sucess: 'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...
'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'मला मनापासून शंका वाटते'; तनुश्री दत्ताची आणखी एक पोस्ट व्हायरल, नाना पाटेकरांचं नाव न घेता...
'मला मनापासून शंका वाटते'; तनुश्री दत्ताची आणखी एक पोस्ट व्हायरल, नाना पाटेकरांचं नाव न घेता...
Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget