एक्स्प्लोर

Youtube Shortfilm: YouTube वरची केवळ 3 मिनिट 34 सेकंदांची ही शोर्टफिल्म बघून डोक्याला हात लावाल; एक ट्वीस्ट अन् खेळ खलास

या शॉर्ट फिल्मचा शेवटचा ट्विस्ट एवढा भन्नाट आहे की, प्रेक्षकाला हसू आवरत नाही.

Youtube Short Film: अनेकदा ओटीटीवर इतके भन्नाट विषय हाताळले जातात की, पाहणाऱ्याचं डोकं अगदी चक्रावून जातं. मग क्राईम थ्रिलर असो की एखादा भयपट असो. केवळ ओटीटीवरच नाही तर युट्युबवरही असे अनेक  विषय आहेत जे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात. अशीच एक शॉर्ट फिल्म आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अवघ्या 3 मिनिटे 34 सेकंदाच्या या शॉर्ट फिल्मचा विषय एवढा कमाल मांडलाय की शेवटचा एक ट्विस्ट पाहून प्रेक्षक डोक्यावर अक्षरशः हात मारून घेतील. 2024 ला प्रदर्शित झालेल्या या शॉर्ट फिल्मला तब्बल 2 लाख 62 हजार 469 लोकांनी पाहिलं आहे. (Youtube Shortfilm)

काय आहे विषय ?

केवळ तीन मिनिटांच्या या शॉर्ट फिल्मचा विषय एका कर्जबाजारी तरुणा भोवती फिरतो. कर्जाच्या टेन्शनमध्ये एका मोकळ्या मैदानात गाडी पार्क करून तो बसलेला असतो. टेन्शन कमी व्हावं यासाठी पिवळ्या रंगाचा स्माईली बॉल तो दाबत असतो. तो एवढा वैतागलेला असतो की तो गाडीतून खाली उतरतो आणि हातातला बॉलवर फेकतो. पण काही सेकंदात आकाशातून एकाच ऐवजी दोन बॉल खाली पडतात. तो पुन्हा एकदा बॉल फेकतो. पुन्हा तेच घडतं .. तिसरा वेळेस तू त्या बॉलला चिकटपट्टी बांधतो आणि त्या बोलला पैशाचं बंडल लावतो. पुन्हा बॉलवर फेकतो. आणि आभाळातून पैशांची दोन बंडल आणि दोन बॉल खाली पडतात. हा प्रकार बघून तो चमकतो आणि पैशांचं बंडल चिटकवलेला तो बॉल खूप वेळा आभाळात फेकतो. सगळे पैसे एका झोळीत भरतो. पण त्या क्षणी तिथे त्याला धमकवायला एक गुंड येतो. त्याला तो लगेच पैसे देतो. तो माणूस पैसे मोजत असतो त्यावेळी असं काही घडतं की, पाहणारे सगळे चक्रवतात. या शॉर्ट फिल्मचा शेवटचा ट्विस्ट एवढा भन्नाट आहे की, प्रेक्षकाला हसू आवरत नाही. या शॉर्ट फिल्मचं नाव रेंडू (Rendu) असं आहे. ही तीन मिनिटांची शॉर्ट फिल्म तुम्हाला युट्युबवर पाहता येईल. विशेष म्हणजे ही शोर्टफिल्म पाहताना भाषा कुठ्लीय याचा फरकच पडत नाही.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget