एक्स्प्लोर

Yashpal Sharma Brother Rajesh Kumar Arrested For Accepting Bribe: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या भावाला 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB कडून सापळा रचून अटक

Yashpal Sharma Brother Rajesh Kumar Arrested For Accepting Bribe: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाला 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलीय.

Yashpal Sharma Brother Rajesh Kumar Arrested For Accepting Bribe: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता (Bollywood Actor) आणि फिल्म निर्माता (Film Producer) यशपाल शर्माचा (Yashpal Sharma) सख्खा भाऊ राजेश कुमार याला हिसार इथे 3 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलंय. हरियाणाच्या (Haryana) लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं याप्रकरणी अभिनेत्याच्या भावाला अटक केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्याचा भाऊ असलेला राजेश कुमार हे 'जल सेवा मंडळ' इथे 'सहाय्यक महसूल लिपिक' म्हणून कार्यरत आहेत. एसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, राजगड-चंदीगड महामार्गालगतच्या शेतजमिनीवर वसलेल्या एका वसाहतीसाठी कालव्याच्या पाण्याद्वारे सिंचनाच्या व्यवस्थेशी संबंधित 'ऑक्युपन्सी सर्टिफिकेट' तयार करून देण्याच्या बदल्यात त्यांनी एका तक्रारदाराकडे ही रक्कम मागितली होती.

तक्रारीची खातरजमा केल्यानंतर, एसीबीच्या (ACB) हिसार पथकाने स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा रचला. यावेळी राजेश कुमार 3000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडला गेला. 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बॉलिवूड आणि हरियाणवी सिनेसृष्टीतील कामांसाठी ओळखले जाणारे अभिनेते यशपाल हे 'दादा लखमी' या चर्चेत असलेल्या सिनेमाच्या निर्मितीशीही जोडले गेलेले आहेत.

अटकेत असलेले राजेश कुमारनं यांनी कोणत्या प्रकरणात लाच मागितली?

हरियाणाच्या एसीबी (ACB) मधील तपास अधिकारी नरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, आर्य नगर येथील रहिवासी राकेश कुमार यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, त्यांच्या गावातील राजगड-चंदीगड महामार्गालगतच्या शेतजमिनीवर एक कॉलनी विकसित करण्यात आली होती. कालवा सिंचन प्रणालीसाठी 'कमांड एरिया ऑथोरायझेशन' (CAA) मिळवण्याकरिता हिसार कालवा विभागाकडे अर्ज सादर करण्यात आला होता आणि हे प्रकरण हाताळण्याची जबाबदारी राजेश कुमारवर होती.

COO साठी 3 हजारांची लाच मागितली

मिळालेल्या तक्रारीनुसार, राजेश कुमार यानं 'सीओओ' (COO) मिळवून देण्याच्या बदल्यात राकेश यांच्याकडे 3000 रुपयांची मागणी केली होती. तक्रार प्राप्त होताच, हांसी येथील एसीबी (ACB) उप-केंद्राच्या पथकानं सापळा रचला आणि तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताना राजेश कुमारला अटक केली. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 7 अन्वये हिसार विभागातील 'राज्य दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक ब्युरो'च्या (State Vigilance and Anti-Corruption Bureau) पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mrs. Mukhyamantri Kidnap : ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा...भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वाची भूमिका
‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा...भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वाची भूमिका
Dhadkan 2 : 26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
Rito Riba : इंडियन आयडॉलमध्ये नाकारलं, पण आज संपूर्ण देशाला वेड लावलं! 'दिलरुबा दिलनशीं' गाणारा रितो रिबा आहे तरी कोण?
इंडियन आयडॉलमध्ये नाकारलं, पण आज संपूर्ण देशाला वेड लावलं! 'दिलरुबा दिलनशीं' गाणारा रितो रिबा आहे तरी कोण?
CM Vijay Viral Video : अरे असं नव्हे...पहिले हात पकडून पोझ दाखवली; मग CM विजय यांची मान खेचून किस केलं, पुढे काय घडलं?, VIDEO
अरे असं नव्हे...पहिले हात पकडून पोझ दाखवली; मग CM विजय यांची मान खेचून किस केलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
Embed widget