एक्स्प्लोर

आलिया भट्टच्या 'अल्फा'ला OTT प्लॅटफॉर्मकडून 215 कोटींची ऑफर? नक्की सिनेमा कुठे रिलीज होणार, फिल्ममेकर्सनीच दिलं उत्तर!

Alia Bhatts Spy Thriller Alpha Not Heading to OTT: अल्फा हा चित्रपट फक्त सिनेमागृहात प्रदर्शित होणार. फिल्ममेकर्सकडून मोठी अपडेट समोर.

Yash Raj Films official statement on Alpha release: आलिया भट्ट सध्या तिचा आगामी चित्रपट अल्फामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या प्रगतीपथावर आहे. दरम्यान, शुटिंग पूर्ण होण्याआधीच या चित्रपटाच्या  प्रदर्शनाबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता या चर्चांवर पूर्णविराम मिळाला आहे. यशराज फिल्म्सने चर्चा आणि दाव्यांचे खंडन केले आहे.  हा चित्रपट केवळ सिनेमागृहात प्रदर्शित होणार, यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. हा चित्रपट  ओटीटीसाठी नाही तर,  थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, असं फिल्ममेकर्सने स्पष्ट केलं. ही माहिती समोर येताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा चित्रपट सिनेमागृहात पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे. 

आदित्य चोप्राच्या बॅनरखाली तयार होत असलेला, आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ अभिनीत स्पाय थ्रिलर अल्फा  हा चित्रपट सतत  कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. बहुप्रतिक्षित स्पाय  अॅक्शन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही, अशी अफवा काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत आहे. थिएटरऐवजी, निर्मात्यांनी हा चित्रपट थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात होतं. काही दिवसांपूर्वी, असे म्हटले जात होते की,  निर्मात्यांनी हा चित्रपट थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, अलिकडेच यशराज फिल्म्सने या दाव्यांचे पूर्णपणे खंडन केले आहे.  हा चित्रपट केवळ सिनेमागृहात प्रदर्शित करण्यासाठी तयार करण्यात आला असल्याचं फिल्ममेकर्सने स्पष्ट केलं. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशराज फिल्म्सने नेटफ्लिक्स इंडियावर, अल्फा चित्रपट ऑनलाइन स्ट्रीम करण्यासाठी  215 कोटी रुपयांचा करार केला होता.  त्यामुळे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार नाही,  असं बोललं जात होतं.  दरम्यान, एका मुलाखतीत, यशराज फिल्म्सच्या प्रवक्त्यांनी, हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली स्पाय युनिव्हर्स फ्रँचायझीमधील अल्फा हा पहिला चित्रपट आहे. ज्यामध्ये महिला ही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ओटीटीसाठी नाही तर,  थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी तयार करण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शिव रवैल दिग्दर्शित अल्फा या चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी मुख्य भूमिकेत असून, दोघांचा अॅक्शन अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपट ह्रतिक रोशन देखील एका विशेष भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु, काही कारणास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. निर्माते हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget