एक्स्प्लोर

हिंदी सिनेसृष्टीला 'बॉलिवूड' का म्हटले जाते? 'B' अक्षराचा अर्थ काय? यामागे दडलाय रंजक इतिहास

Story Behind the Famous Film Industry Names: बॉलिवूड हे नाव हॉलिवूड या नावावरून प्रेरित आहे. बॉम्बे म्हणजेच आताची मुंबई आणि हॉलिवूड या दोन शब्दांच्या संयोगातून बॉलिवूड हा शब्द तयार झाला आहे.

हॉलिवूड, बॉलिवूड अन् टॉलिवूड.. या तीन प्रमुख सिनेसृष्टी सध्या आपल्या भारतात चर्चेत आहेत. या तिन्ही सिनेसृष्टीतील चित्रपट आवर्जून पाहिले जातात. हिंदी चित्रपटसृष्टीला  बॉलिवूड म्हणतात.  आपण अनेकदा बॉलिवूड चित्रपट, बॉलिवूड अभिनेता, बॉलिवूड स्टार किंवा बॉलिवू़ड दिग्दर्शक संबोधताना पाहिलं असेल.  पण आपण कधी विचार केलाय का की; बॉलिवूड हा शब्द नेमका कुठून आलाय? हिंदी सिनेसृष्टीला बॉलिवूड असं का म्हटलं जातं? याचं उत्तर जाणून घेऊयात. 

बॉलिवूड या शब्दाचं हॉलिवूडशी आहे खास कनेक्शन

हॉलिवूड हे मुळत: विदेशी भाषेच्या फिल्म इंडस्ट्रीला म्हटले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉलिवूड हे नाव खरंतर बॉलिवूडपासून प्रेरित असल्याची माहिती आहे. 

हॉलिवूड हे नाव कसे पडले?

लॉस एंजेलिसमध्ये हॉलिवूड नावाची जागा होती.  हॉलिवूड नावाच्या जागेवरून हॉलिवूड हे नाव पडले, अशी माहिती आहे.  यानंतर हॉलिवूड हे नाव जगप्रसिद्ध झाले. प्रेक्षकवर्ग देखील विदेशी सिनेसृष्टीला हॉलिवूड म्हणून ओळखू लागले. 

बॉलिवूड हे नाव कसे पडले?

त्यानंतर, हिंदी सिनेसृष्टीने प्रेरित होऊन,  हॉलिवूड शब्दातून H अक्षर काढला.  त्याऐवजी B शब्दाचा वापर केला.  B या शब्दाचा वापर करण्यात आला, कारण त्यावेळेस मुंबई ही बॉम्बे होती.  म्हणून बॉम्बे म्हणून B घेण्यात आला.  बॉम्बे आणि  हॉलिवूड या  दोन शब्दाच्या संयोगातून बॉलिवूड  हा शब्द तयार झाला.  अशा प्रकारे हिंदी इंडस्ट्रीचे नाव बॉलिवूड पडले. जेव्हा बॉलिवूड हे नाव हिट झाले,  तेव्हा भारतात वेगवेगळ्या भाषांमधील इंडस्ट्रीने 'वूड' हा शब्द ठेवला, तसेच आपापल्या इंडस्ट्रीचे नाव तयार केले. त्यांच्या भाषेच्या शब्दाशी संबंधित शब्द जोडून इंडस्ट्रीला एक नवे नाव दिले.

तामिळ सिनेसृष्टीला कॉलिवूड म्हणतात. जिथे तामिळ चित्रपटांची निर्मिती केली जाते.  तेलुगू चित्रपट उद्योगाला टॉलिवूड म्हणतात.  जिथे तेलुगू चित्रपटांची निर्मिती केली जाते.  तसेच उडिया फिल्म इंडस्ट्रीला ऑलिवूड म्हटले जाते. या इंडस्ट्रीमध्ये  चित्रपट तयार होतात. तर, कन्नड फिल्म इंडस्ट्रीला सॅन्डलवूड किंवा चंदनवना म्हटले जाते. या सिनेसृष्टीत कन्नड चित्रपटांची निर्मिती होते.  यांसह पंजाब फिल्म इंडस्ट्रीला पॉलिवूड म्हटले जाते.  जिथे पंजाबी चित्रपट तयार होतात.

भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट कोणता?

हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास १०० हून अधिक जुना आहे. दादासाहेब फाळके यांना चित्रपट उद्योगाचे जनक मानले जातात. त्यांच्या  दिग्दर्शनाखाली पहिला चित्रपट, राजा हरिश्चंद्र स्वातंत्र्यापूर्वी १९१३ रोजी प्रदर्शित झाला. दरम्यान, १९३० च्या दशकात, मुंबईत  हिंदी चित्रपटांचे एक मोठे साम्राज्य  विकसित झाले.  जे आजही बॉलिवूड म्हणून विकसित आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Embed widget