एक्स्प्लोर

Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..

Vicky Kaushal Reacts to Aamir Khans Third Wedding: आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर विक्की कौशलची प्रतिक्रिया.

Vicky Kaushal Aamir khan 3rd marriage: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir khan) बऱ्याचदा प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेता सध्या  आपल्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. माहितीनुसार,  आमिर खान 5 जुलै 2026 रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. आपली लाँग टाइम गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत अभिनेता लग्न करणार असल्याची माहिती आहे.  माध्यमांशी संवाद साधताना अभिनेत्याने, 'होय. माधं लग्न 5 जुलैला आहे', असं म्हणत कबुली दिली.   दरम्यान, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची बातमी सोशल मीडियात पसरताच  बी- टाऊनमध्ये एकच चर्चा रंगली आहे. यावर अभिनेता विक्की कौशलचीही रिअॅक्शन समोर आली आहे.  

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर विक्की कौशलची प्रतिक्रिया (Vicky Kaushal Reaction to Aamir Khans Third Wedding)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलिकडेच विक्की कौशल मुंबईतील एका  इव्हेंटमध्ये स्पॉट झाला होता.  यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्याला आमिर खानच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला.  विक्की कौशलने अगदी खास अंदाजात या प्रश्नाचं उत्तर दिलं.  इव्हेंटमध्ये पापाराझींनी  आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'आमिर खानचं लग्न होणार ही बातमी खरी आहे?' असा प्रश्न विक्कीला विचारण्यात आला. 

विक्कीला पापाराझींनी, आमिर खानने देखील या बातमीबद्दल माहिती दिलीये, असं सांगितलं. पापाराझींच्या प्रश्नावर विक्की हसून म्हणाला, 'मी दोघांनीही खूप साऱ्या शुभेच्छा देतो.  मी  त्यांच्यासाठी खूप आनंदित आहे', असं विक्की म्हणाला. सध्या विक्कीची ही रिअॅक्शन सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  आमिर खानने स्वत: पापाराझींसमोर लग्नाबद्दलची कबूली दिली.  

माध्यमांशी संवाद साधताना आमिर खान म्हणाला, 'माझं लग्न 5 जुलै रोजी होणार आहे. हे लग्न अगदी साध्या आणि खासगी पद्धतीने होणार आहे.   या सोहळ्यात फक्त काही जवळचे मित्र आणि आमची दोन्ही कुटुंब उपस्थित राहतील. आम्ही घरीच लग्न करणार आहोत.   तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या,  जेणेकरुन आम्ही दोघेही आनंदित राहू', असं अभिनेता म्हणाला होता. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट मुंबईतील आमिरच्या घरात रजिस्टर मॅरेज करणार आहेत.  यानंतर फॅमिली मेंबर,  आणि मित्र परिवारांच्या उपस्थित  छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.  मुख्य म्हणजे या लग्नात दोन्ही मुलांची उपस्थिती  असेल.  जुनैद खान, आयरा खान आणि आझाद या लग्नात उपस्थित राहतील, अशी माहिती आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Gutter Generation Statement: 'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget