एक्स्प्लोर

Veen Doghatli Tutena: स्वानंदीच्या हाती लागला चिंगीचा 'तो ' रिपोर्ट; स्वानंदी भरल्या मांडवात मोडणार अंशुमन लग्न, वीण दोघातही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट

या प्रोमोखाली चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत. आता मालिका पाहायला मजा घेणार अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्या आहेत

Veen Doghatali Tutena: झी मराठीवरील 'वीण दोघातली तुटेना' (Veen Doghatli Tutena) मालिकेत सध्या प्रचंड ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. स्वानंदी समोरच्या आयुष्यात एकीकडे प्रेमाचे वारे वाहत असताना दुसरीकडे काकू आणि अंशुमनची कटकारस्थाने सुरुच आहेत. चिंगीला प्रेमाची वचनं देत आईने ठरवलेल्या मुलीशी लग्न करायला अंशुमन तयार झाला आहे. पण, स्वानंदीला या सगळ्या प्रकाराचा सुगावा लागलाय त्यामुळे ती या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे. झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. त्याची सध्या प्रचंड चर्चा आहे. स्वानंदीला चिंगी गरोदर असल्याचं कळालं आहे. तिच्या हातात प्रेग्नेंसी रिपोर्ट येताच तिला मोठा धक्का बसतो. शेवटी चिंगीच्या हाताला धरून ती मांडवात घेऊन येते आणि अंशुमनचे लग्न मोडते. सगळ्या घरादारासमोर ती अंशूमनचे बिंग फोडणार आहे. 

झी मराठीचा प्रोमो व्हायरल

वीण दोघातली तुटेना मालिकेत सध्या मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वीच समर स्वानंदीला प्रपोज करतानाचा एक प्रोमो झी मराठीने शेअर केला होता. आता स्वानंदीला अंशुमन आणि चिंगीच्या नात्याविषयी धक्कादायक माहिती मिळाली आहे. चिंगी गरोदर असल्याचं तिला कळाल्याने स्वानंदी आधी घाबरून जाते. ती चिंगीला जाब विचारते. "चिंगी तू हे काय केलंस तुला कळतंय का ? ' असं विचारताच काहीच कळत नसल्याचं ती स्वानंदीला सांगते. त्यावर स्वानंदी तुझं लग्न लावून देऊया म्हणत चिंगीला थेट मांडवात घेऊन येते.मांडवात येते त्यावेळी अंशुमनच्या गळ्यात माळ पडत असते. पण, स्वानंदी हे लग्न नाही होऊ शकत, असं म्हणत सगळ्यांना थांबवते. या घराची लाज तुमचा मुलगा घालवतोय. राजवाडे, आय एम सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत ' असं स्वानंदी म्हणताना दिसते. वीण दोघातली तुटेना मालिकेत आता पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या प्रोमोखाली चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत. आता मालिका पाहायला मजा घेणार अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्या आहेत.स्वानंदी पुन्हा एकदा अंशुमनची बँड वाजवणार असं काही जण म्हणत आहेत. अनेक जण मालिकेत अधिरा खूप दिवस दिसत नसल्याचे म्हणत आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
Cricketer praises Maharashtrachi Hasyajatra: माजी क्रिकेटपटूनं केलं महाराष्ट्राची हास्यजत्रेचं भरभरून कौतूक; म्हणाले 'समीरदादाचं ते स्कीट..', VIDEO
माजी क्रिकेटपटूनं केलं महाराष्ट्राची हास्यजत्रेचं भरभरून कौतूक; म्हणाले 'समीरदादाचं ते स्कीट..', VIDEO
शिवीगाळ अन् वक्तव्यांनी खळबळ उडवली; सुनिता अहुजानं अचानक 'लॉक अप 2' सोडला अन् गोविंदाची एन्ट्री; सुनिताविषयी केले मोठे खुलासे..
शिवीगाळ अन् वक्तव्यांनी खळबळ उडवली; सुनिता अहुजानं अचानक 'लॉक अप 2' सोडला अन् गोविंदाची एन्ट्री; सुनिताविषयी केले मोठे खुलासे..
Bhutam Bhayam Jathai Look: भीतीदायक चेहरा, भेदक नजर, अंगभर लोळणाऱ्या जटा.. 'भूतम भयम्' मधील 'जठाई'च्या खतरनाक लूकची चर्चा; अभिनेत्रीला ओळखलंत?
भीतीदायक चेहरा, भेदक नजर, अंगभर लोळणाऱ्या जटा.. 'भूतम भयम्' मधील 'जठाई'च्या खतरनाक लूकची चर्चा; अभिनेत्रीला ओळखलंत?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Embed widget