एक्स्प्लोर

Veen Doghatli Tutena: ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये रोमँटिक ट्विस्ट!स्वानंदी-समरच्या खास रोमँटिक ट्रॅक; तेजश्री म्हणाली..

मी नेहमीच उन्हाळ्यात आउटडोअर शूट टाळण्याबाबत आग्रही असते. असं तेजश्रीने सांगितलं.

Veen Doghatali Tutena Marathi Serial:'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत येत्या आठवड्यात प्रेक्षकांना रोमँटिक क्षण आणि मनोरंजक वळणांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. कुटुंबातील तणाव, गैरसमज आणि नात्यांच्या गुंतागुंती मधून कथा पुढे सरकत असताना, एक विशेष ट्रॅक येणार आहे. स्वानंदी आणि समर आश्रमात वृक्षारोपण उपक्रम आयोजित करतात. अनेक अडचणी, अडथळे आणि विरोध असूनही, ते हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार करतात. काही लोक या उपक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु समर ठामपणे उभा राहून सर्व परिस्थिती हाताळतो.या उपक्रमादरम्यान स्वानंदी आणि समर यांच्यातील नातं अधिक घट्ट होताना दिसणार आहे.

स्वानंदी समरमध्ये वाढणार जवळीक, तेजश्री म्हणाली..

वृक्षारोपणाच्या या सुंदर वातावरणात, दोघांमध्ये जवळीक वाढणार असून एका रोमँटिक गाण्यावर त्यांच्यातील सुंदर क्षण पाहायला मिळणार आहे. या सगळ्याबद्दल बोलताना स्वानंदी म्हणजेच तेजश्री प्रधान म्हणाली, “या गाण्याच्या शूटसाठी मी आमच्या प्रोडक्शनला पूर्ण क्रेडिट देईन. कारण मी नेहमीच उन्हाळ्यात आउटडोअर शूट टाळण्याबाबत आग्रही असते. एवढ्या उष्णतेत काम करणं कठीण वाटतं, त्यामुळे गरज नसेल तर टाळावं असंच माझं मत असतं आणि हे फक्त आमच्या शोसाठी नाही, तर सगळ्यांसाठीच आहे. पण काही सीन खऱ्या वातावरणातच चांगले दिसतात.

 ती पुढे म्हणाली, "मला आमच्या प्रोडक्शनचं कौतुक वाटतं की त्यांनी भरपूर सावली आणि झाडं असलेलं लोकेशन निवडलं आणि आमची खूप काळजी घेतली. आम्ही ठाण्यात शूट करत होतो, पण वातावरण इतकं छान होतं की गावात शूट करत असल्यासारखं वाटत होतं. मी स्वतःही उन्हाळ्यात आवश्यक ती काळजी घेत होते जसं की तुळशीच्या बियाचं पाणी, सब्जाचं पाणी आणि शॉटनंतर पांढरा स्टोल वापरणं. टीममधले सगळेच सुबोध दादा, हरीश आणि इतर कलाकार एकमेकांना सहकार्य करत होते.  त्या दिवशी आम्ही गाण्याबरोबरच वृक्षारोपणाचा सीन ही शूट केला, ह्या गाण्याचं शूट करण्यासाठी आमच्याकडे फार कमी वेळ होता. आम्ही अवघ्या 45 मिनिटांत गाण्याचं शूट पूर्ण केलं." 

 "मला आशा आहे की हा सीन प्रेक्षकांना नक्की आवडेल. आणि शेवटी एवढंच म्हणेन, की आपण कलाकार म्हणून कधी कधी अशा परिस्थितीत शूट करतो पण  काही गोष्टी तश्याच छान दिसतात आणि जर सोबत चांगली टीम असेल तर गोष्टीं थोड्या सोप्या वाटतात .तेव्हा बघायला विसरू नका वीण दोघातली ही तुटेना दररोज संध्या. ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर. 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget