एक्स्प्लोर

Vachan Dile Tu Mala Star Pravah Serial Track: स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; पद्माचं लग्न रोखण्यासाठी शौर्य-ऊर्जाचा प्लॅन, वेशांतर करुन...

Vachan Dile Tu Mala Star Pravah Serial Track: स्टार प्रवाहची गाजलेली मालिका 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Vachan Dile Tu Mala Star Pravah Serial Track: स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'वचन दिले तू मला' (Vachan Dile Tu Mala) मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. ज्या पद्माच्या न्यायासाठी या कहाणीची सुरुवात झाली, तीच पद्मा आता हर्षवर्धनच्या दबावाखाली येऊन विक्रांतसोबत लग्न करण्यास तयार झाली आहे. मात्र, पद्माचं लग्न रोखण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी शौर्य आणि ऊर्जा कोणतीही कसर सोडणार नाही आहेत. याचसाठी शौर्य आणि ऊर्जा एक भन्नाट प्लॅन आखणार आहेत. या मिशनसाठी दोघंही वेषांतर करून थेट लग्नमंडपात पोहोचणार आहेत. पत्रकार आणि कॅमेरामनच्या रुपात त्यांची एण्ट्री होणार असून त्यांचा हा अनोखा लूक लक्षवेधी ठरणार आहे.

Vachan Dile Tu Mala Star Pravah Serial Track: स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; पद्माचं लग्न रोखण्यासाठी शौर्य-ऊर्जाचा प्लॅन, वेशांतर करुन...

शौर्य आणि ऊर्जाची भूमिका साकारणारे अभिनेता इंद्रनील कामत (Actor Indranil Kamat) आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे (Actress Anushka Sarkate) हा नवा लूक साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. या वेषांतरासाठी 'वचन दिले तू मला' मालिकेच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली आहे. मेकअप आर्टिस्ट (Makeup artist) सिद्धेश परब आणि सुनील पवार यांनी लूकवर इतकं बारकाईने काम केलं की, सेटवर तयार होऊन आल्यानंतर कलाकारांना अनेकांनी पहिल्याच नजरेत ओळखलंच नाही. प्रेक्षकांना हा लूक नक्की आवडेल याची खात्री आहे अशी भावना इंद्रनील आणि अनुष्काने व्यक्त केली.

Vachan Dile Tu Mala Star Pravah Serial Track: स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; पद्माचं लग्न रोखण्यासाठी शौर्य-ऊर्जाचा प्लॅन, वेशांतर करुन...

शौर्य आणि ऊर्जाचा हा धाडसी डाव यशस्वी होणार का? पद्माचं लग्न थांबणार का? हर्षवर्धनच्या कारस्थानांचा पर्दाफाश होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी 'वचन दिले तू मला' मालिकेचे येणारे एपिसोड्स न चुकता पाहा.                                                                                                              

महत्त्वाच्या इतर बातम्या :                                          

Marathi Actress Real Estate Business: कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये 100हून अधिक बंगले; लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, ओळखलं का कोण?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget