एक्स्प्लोर

Urmila Matondkar : उर्मिला तू आई कधी होणार? मुलाखतीत दिलं उत्तर

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनय क्षेत्रातील करिअरपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अशा सर्व विषयांवर उर्मिलानं (Urmila Matondkar) चर्चा केली आहे.  

Urmila Matondkar on Motherhood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा (Urmila Matondkar)चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मार्च 2016 मध्ये उर्मिलानं  मोहसिन अख्तरसोबत (Mohsin Akhtar) लग्रनगाठ बांधली. लग्नानंतर उर्मिलानं अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनय क्षेत्रातील करिअरपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अशा सर्व विषयांवर उर्मिलानं चर्चा केली आहे.  

उर्मिलाला आई होण्याबाबत, तसेच दत्तक मुलं घेण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना उर्मिला म्हणाली, 'आई होण्याचा निर्णय जेव्हा मी घेईल तेव्हा मी सांगेन. मी अजून या विषयी जास्त विचार केला नाही. प्रत्येक महिलेनं आई व्हायलाच हवं अस काही नाही. मला लहान मुलं आवतात. पण जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना प्रेम देण्याची तसेच त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना जन्म द्यावा लागतो, असं नाहीये ' 

अभिनय क्षेत्रातामधून ब्रेक घेण्याबाबत उर्मिलाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिले,'मी अभिनय क्षेत्रात काम करणं सोडलं नाहिये. पण आयुष्यात अनेक टप्पे येत असतात. मी त्या सर्व टप्प्यांना सामोर जात आहे. जेव्हा मी लग्न केले. तेव्हा मला एन्जोय करायचे होते. मला आयुष्य साचेबद्ध पद्धतीनं जगायला आवडतं नाही. '

View this post on Instagram
 
A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial)

उर्मिलानं 2019 मध्ये राजकारणात एन्ट्री केली. उर्मिलाच्या दीवानगी, रंगीला आणि शिकार या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

संबंधित बातम्या

Malaika Arora, Amrita Arora : मलायकाची गर्ल गँग; बर्थडे विश करत बहिणीनं शेअर केला खास फोटो

Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठीनं सांगितला 'कास्टिंग काउच' चा अनुभव; म्हणाली...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP MajhaTOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget