एक्स्प्लोर

Urfi Javed : ड्रेसिंग सेन्सबद्दल सुझान खानच्या बहिणीची कमेंट; उर्फीनं दिलं सडेतोड उत्तर

सुझान खानची (Sussanne Khan) बहिण फराह खान अलीनं (Farah Khan Ali) उर्फीच्या ड्रेसिंग स्टाइलवर कमेंट केली. तिच्या या कमेंटवर उर्फीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Urfi Javed : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत असते. अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. नुकत्याच एका  सेलिब्रिटी ज्वेलरी डिझायनरनं उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला ट्रोल केले. सुझान खानची (Sussanne Khan) बहिण फराह खान अलीनं (Farah Khan Ali) उर्फीच्या ड्रेसिंग स्टाइलवर कमेंट केली. तिच्या या कमेंटवर उर्फीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

फराह अलीची कमेंट
फराह अलीनं  उर्फीच्या ड्रेसिंग स्टाइलबद्दल कमेंट केली होती. फराह म्हणाली होती, 'माफ करा पण या मुलीच्या कपड्यांबद्दल हिला सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. लोक तिची चेष्टा करतात. पण तिला वाटतं की लोक तिचं कौतुक करत आहेत. कोणी तरी तिला सत्य सांगा. ' फराहची ही कमेंट पाहिल्यानंतर उर्फी भडकली. उर्फीनं त्यानंतर फराहला सडेतोड उत्तर दिलं आहे. 
 
उर्फीनं दिलं उत्तर
उर्फीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लिहिले, 'फराह मॅम टेस्टफुल ड्रेसिंग काय असतं? प्लिज याचा अर्थ मला सांग. मला माहित आहे की लोकांना माझी ड्रेसिंग स्टाइल आवडत नाही. लोकांना का वाटतं या गोष्टीचा मी विचार करत नाही. तुम्ही जर डिझायनर ड्रेसचा टॅग लावला तर तो ड्रेस टेस्टफुल होतो का? 'पुढे ती म्हणाली, 'लोक तुमच्या कुटुंबाबद्दल बोलतात. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता का?' स्टार किड्स देखील त्यांच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल होतात. त्यांना तुम्ही ड्रेसिंग सेन्स बदलायला सांगता का?'

उर्फीने भैया की दुल्हनिया, मेरी दुर्गा, बेपनाह आणि पंच बीट सीजन 2 या मालिकेमध्ये काम केले. उर्फीच्या  सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर  1.6 मिलियनपेक्षा जास्त फोलवर्स आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA Raid On Celebrity Driver Suraj Lama: सोनाक्षी सिन्हा, शाहीद कपूरचा ड्रायव्हर, सायकलवर मोमोज विकून बनला मुंबईचा 'मोमो किंग'; तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे सूरज लामा अडचणीत
सोनाक्षी सिन्हा, शाहीद कपूरचा ड्रायव्हर, सायकलवर मोमोज विकून बनला मुंबईचा 'मोमो किंग'; तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे सूरज लामा अडचणीत
Sonali Bendre on Cancer: 'जेव्हा केस गळायला लागले...', सोनाली बेंद्रेनं सांगितला कॅन्सरनंतरचा अनुभव, आयुष्यात कोणते बदल झाले?
'जेव्हा केस गळायला लागले...', सोनाली बेंद्रेनं सांगितला कॅन्सरनंतरचा अनुभव, आयुष्यात कोणते बदल झाले?
Yami Gautam Aditya Dhar Will Leave Mumbai Settle In Himachal Pradesh: आदित्य धर, यामी गौतम कायमची मुंबई सोडणार? सेलिब्रिटी कपलच्या 'या' एका कृतीमुळे चर्चांना उधाण, खरं काय?
आदित्य धर, यामी गौतम कायमची मुंबई सोडणार? सेलिब्रिटी कपलच्या 'या' एका कृतीमुळे चर्चांना उधाण, खरं काय?
Dharau Poster: लहान मुलगा अन् त्याची गाय, हळव्या नात्याची खास झलक; 'धाराऊ'चं पोस्टर आऊट, कधी होणार चित्रपट रिलीज?
लहान मुलगा अन् त्याची गाय, हळव्या नात्याची खास झलक; 'धाराऊ'चं पोस्टर आऊट, कधी होणार चित्रपट रिलीज?

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Navnath Ban On Rohit Pawar : एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
Navnath Ban and Shivraj More: नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar: आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
Rohit Pawar on MPSC protest Court order: हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
Rohini Khadse Vs Chitra Wagh : काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
Embed widget