एक्स्प्लोर

प्रसिद्ध गायक उदित नारायण पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; दारू पार्टीच्या VIDEOमुळे ट्रोल, गणपतीचा फोटो पाहताच..

Singer Udit Narayan in Spotlight: बर्थ डे पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. व्हिडिओमध्ये उदित नारायणसमोर दारूचा ग्लास.

Singer Udit Narayan gets trolled: गेल्या काही दिवसांपासून उदित नारायण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  उदितची एक्स वाईफ रंजना नारायण झा हिनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिनं आरोप केला की, गायकाने तिच्या  परवानगीशिवाय तिचे गर्भाशय काढून टाकले. यानंतर सिनेसृष्टीत अक्षरश: खळबळ उडाली. रंजना हिनं उदित नारायणसह इतर तीन जणांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर अद्याप उदित नारायणची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, उदित नारायणच्या पत्नीनं केलेल्या आरोपांचं प्रकरण ताजे असतानाच, गायकाच्या व्हायरल व्हिडिओने खळबळ उडवली. या व्हायरल व्हिडिओत उदित नारायण त्याचा मित्र अभिजीत भट्टाचार्यचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.  तसेच मद्यपान करताना दिसत आहे.

खरंतर हा व्हिडिओ अभिजीतचा मुलगा जय याने शूट केला आहे.  व्हिडिओत उदित नारायण आणि अभिजीतसोबत  संगीतकार जतिन पंडितही  दिसत आहेत. उदित नारायण या व्हिडिओमध्ये 'पहला नशा पहला खुमार' हे गाणं गाताना दिसत आहे.  हा व्हिडिओ समाजमाध्यमांत काही दिवसात व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर  उदितला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला.  

व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, सगळे जण मिळून पार्टी करत आहेत.  घरात भगवान गणपती यांचा फोटो आहे. या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.  देवाच्या फोटोसमोर मद्यपान आणि पार्टी करणे चुकीचं आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी उदित नारायणला ट्रोल केलं आहे. एकाने म्हटलं की, 'ते लोक वाढदिवस साजरा करत आहेत, हे चांगले आहे. परंतु, त्यांनी त्यांच्या मागे भगवान गणेशा यांचा फोटो झाकायला हवा होता', असं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी उदीत नारायणला ट्रोल केलं आहे.

मुंबईत येऊन दुसऱ्या महिलेशी विवाह

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jay Bhattacharya (@jaybhattacharya_)

उदित नारायणची पहिली पत्नी रंजना नारायण झा हिनं गायकावर आरोप करत म्हटलं की, उदित आणि रंजना या दोघांचं लग्न 7 डिसेंबर 1984 रोजी झाले होते. 1985 साली उदित करिअरला आकार देण्यासाठी मुंबईत आला होता.  त्यानंतर काही महिन्यांनी तिथे दुसरं लग्न केलं. दीपा नारायणशी उदितनं दुसरं लग्न केलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Embed widget