एक्स्प्लोर

Urfi Javed : "कृपया काहीतरी करा", उर्फी जावेदचं सामान घेऊन ड्रायव्हर पळाला; तासाभरानंतर परतला, पण...

Urfi Javed : उर्फी जावेदला उबेर चालकाचा वाईट अनुभव आला असून ट्वीट करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या ऑफबीट फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. सध्या उर्फी दिल्लीत असून तिथे तिला एक वाईट अनुभव आला आहे. उर्फीने दिल्लीत एक कॅब बुक केली होती. दरम्यान, ड्रायव्हर तिचे सामान घेऊन पळून गेला आहे. उर्फीने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

उर्फीने दिल्लीत सहा तासाच्या प्रवासासाठी उबेर कॅब बुक केली होती. दरम्यान, विमानतळावरच्या वाटेवर ती जेवणासाठी थांबली. तेव्हा ड्रायव्हर तिचं सामान घेऊन पळून गेला. त्यानंतर तिचा एक मित्र तिच्या मदतीला धावून आला. तिच्या मित्राने त्या उबेर ड्रायव्हरला सतत फोन केले. त्यानंतर तो ड्रायव्हर तासाभरानंतर उर्फीला भेटला, पण तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता. 

काहीतरी करा... महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे : उर्फी जावेद

उर्फी जावेदने इन्साग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. महिल्यांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करा... उबेरचा मला खूप वाईट अनुभव आला आहे. आधी माझं सामान घेऊन ड्रायव्हर पळून गेला आणि नंतर परतला तेव्हा, तो नशेत होता. महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे". उर्फीच्या ट्वीटनंतर उबेर कंपनीने तिची माफी मागितली आहे.

उर्फीने उबेर अॅपवरील कॅब आणि ड्रायव्हरसंबंधी माहिती देणारा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने लिहिलं आहे, "उबेर कॅबचा मला खूप वाईट अनुभव आला आहे. दिल्लीत मी सहा तासांच्या प्रवासासाठी एक कॅब बुक केली होती. दरम्यान, मला भूक लागल्याने आम्ही विमानतळाजवळ एका ठिकाणी थांबलो होतो. त्यावेळी ड्रायव्हर माझं सामान घेऊन पळून गेला. त्यानंतर मला काही सुचत नव्हतं. त्यामुळे माझ्या एका मित्राने मला मदत केली. त्यानंतर तासाभरानंतर तो ड्रायव्हर परतला. पण तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता". उर्फीचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Urfi Javed : 'व्हॅलेंटाईन डे'ला गाईला मिठी मारा; केंद्र सरकारच्या सल्ल्यावर उर्फी जावेद म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
Cocktail 2 OTT Release: थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Embed widget