एक्स्प्लोर

Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला

Maniesh Paul Mourns the Death of His Beloved Mother: मनीष पॉलवर दुःखाचा डोंगर; आईच्या निधनाने अभिनेता शोकसागरात बुडाला.

Maniesh Paul Mothers Death: सिनेसृष्टीतून एक दु:खद घटना समोर आली आहे.  अॅक्टर आणि फेमस टीव्ही होस्ट मनीष पॉल (Maniesh Paul) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनीष पॉलची आई ऊर्मील पॉल (Urmil paul Death) यांचं निधन झालं आहे. त्यांचा मृत्यू दिल्ली येथे झाला आहे.  77 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे. दरम्यान, उर्मिल पॉल यांचं निधन नेमकं कोणत्या कारणामुळे झालं? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.  दरम्यान,  मनीष पॉलच्या आईच्या निधनाची बातमी कुटुंब आणि बी-टाऊनमधील  कलाकारांना कळताच त्यांना दु:ख झाले आहे.  

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, मनीषने अद्याप या ह्रदयद्रावक घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही. अथवा आपल्या आईच्या निधनावर अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.  मनीष पॉलचे आपल्या आईसोबत खूप चांगले बॉण्ड होते.   त्याने आपल्या आईसोबतच्या  खास नात्याबद्दल  अनेकदा सांगितले आहे. 'सारेगमप लिटल चॅम्प्स 2020'मध्ये  असताना मनीषला सरप्राईज मेसेज मिळाला होता. त्याच्या आईने व्हिडीओ तयार करुन पाठवला होता.

मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे 77 व्या वर्षी निधन (Maniesh Paul mother Urmila Paul passes away)

व्हिडीओ मेसेज मिळाल्यानंतर मनीष पॉल प्रचंड भावुक झाला होता.  त्याने कबूल केले होते की, कोरोना काळात  आईपासून दूर राहणं त्याला कठीण जात होतं.  लॉकडाऊनमधील काळ हा त्याच्या आयुष्यातील कठीण काळापैकी एक होता. 'माझ्यासाठी हा खरंच हा एक  भावुक क्षणांपैकी एक होता.  कारण  8 महिने  मी घरापासून दूर  होतो. मी माझ्या आईला प्रत्यक्ष जाऊन भेटू शकलो नाही'.

'मला तिची आठवण येते. माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे.  तिच्याबद्दल बोलताना माझ्याकडे शब्द अपुरे पडतात.  मी आतापर्यंत जे काही यश मिळवले आहे, त्याचे श्रेय मी माझ्या आईला देतो', असं  मनीष म्हणाला होता.  यावरुन मनीषचे आपल्या आईसोबतचे बॉण्ड किती घट्ट आहे, हे दिसून येते. मनीष पॉल सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असतो. तो बऱ्याचदा आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करत असतो.   दरम्यान,  मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर कोसळल्यानंतर त्याच्या चाहत्यांनाही दु:ख झाले आहे. त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देऊळ बंद 2'वर स्वामींची कृपा; 10 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमानं किती प्रॉफिट कमावला?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget