एक्स्प्लोर

Actress Death: धक्कादायक! पतीसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण अन्... प्रसिद्ध TV अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल, थेट आयुष्य संपवलं

Subhashini Balasubramanyam Passes Away: अभिनेत्री सुभाषिनी बालासुब्रमण्यम हिनं आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांकडून तपास सुरू.

Tamil TV Actress Subhashini Balasubramanyam: मनोरंजनसृष्टीतून (Entertainment) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress Ends Life) सुभाषिनी बालासुब्रमण्यम हिनं आयुष्य संपवलं आहे. तिनं गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. तिच्या निधनाची बातमी समोर येताच सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.  अभिनेत्रीने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून (Crime) सुरू आहे.   दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी सुभाषिनीचं आपल्या पतीसोबत भांडण झाले होते.  यानंतर तिनं टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आहे. अभिनेत्रीने आत्महत्या का केली?  आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी अभिनेत्रीचा पतीला व्हिडीओ कॉल (Actress Death News)

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषिनी  बालासुब्रमण्यम ही अभिनेत्री खरंतर  श्रीलंका येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.  अभिनेत्री पूर्वी बंगळूरू येथे पती पिप्पिनसोबत राहत होती.  मात्र,  सध्या शूटिंगच्या कारणास्तव अभिनेत्री चेन्नई येथील  अय्यप्पनथंगल  परिसरातील एका खासगी अपार्टमेंटमध्ये राहत होती.  दरम्यान, अभिनेत्रीने आत्महत्या का केली? याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही.    मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचं आपल्या पतीसोबत काही कारणास्तव  जोरदार भांडण झाले होते.

दोघांमध्ये  कौटुंबिक कारणावरुन वाद झाले असल्याची माहिती आहे.  रिपोर्ट्सनुसार,  अभिनेत्रीने मृत्यूपूर्वी पती पिप्पिनसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता. मात्र,  कौटुंबिक वादामुळे आलेल्या मानसिक तणावामुळे अभिनेत्रीने आत्महत्या करण्याचं मोठं पाऊल उचललं, अशी माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी अभिनेत्रीच्या पतीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.  या प्रकरणावर सुभाषिनीचे पती नेमकं काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subashini balasubramaniyam (@subashini_balasubramaniyam)

अभिनेत्रीच्या आत्महत्येची बातमी समोर येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.   तसेच मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली. अभिनेत्रीला खरी ओळख सन टीव्हीवरील 'कयल' या मालिकेतून मिळाली. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय होती.  दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी अभिनेत्री आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर  शेअर करत होती. व्हिडीओ  आणि फोटो शेअर करुन अभिनेत्री फॅन्ससोबत कनेक्टेड होती. दरम्यान, अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर येताच, चाहत्यांना मोठा धक्का बसला.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गौरव मोरेच्या नव्या घरास सुषमा अंधारेंची भेट, अभिनेत्यासोबत वेगळंच कनेक्शन; अभिनंदन करत लेकीसोबत फोटो

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget